कोरोना काळात ‘या’ प्रकारच्या Debit Card ची मागणी खूप वाढली! बँकांनी 1.6 कोटी नवीन कार्ड का दिलेत ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये लोकांनी डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्यावर भर दिला. कोरोना दरम्यान, लोकांमध्ये कॉन्टॅक्टलेस कार्डची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. अशा कार्ड ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे बँकांनी सुमारे 1.6 कोटी डेबिट कार्ड जारी केलेली आहेत. सोशल डिस्टेंसिंगमुळे या कार्डची मागणी वाढली सोशल डिस्टेंसिंगमुळे, आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करताना लोकांनीही अंतर ठेवण्याची काळजी … Read more