राम मंदिर भूमिपूजनविरोधातील याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली

प्रयागराज । अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केली आहे. पत्रकार साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली होती. अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत साकेत गोखले यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक-२ च्या गाईडलाईनचं उल्लंघन … Read more

कोरोनाची लस बनवण्याची विनंती करणाऱ्या चाहत्याला सोनू सूदचं हटके उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाउनच्या काळात गरीब स्थलांतरित मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद ‘संकतमोचक’ बनून आला. या मजुरांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याची व्यवस्था सोनू सूदने केली. प्रत्येक मजुराशी तो स्वत: संपर्क साधून त्याची मदत करत होता. बस, रेल्वे, विमान या सगळ्यांची सोय करत त्याने गरजूंना इच्छित स्थळी पोहोचवलं आहे. हातावर पोट असणाऱ्या या मजुरांसाठी त्याने आता … Read more

”दम असेल तर रोजगार वाढवून दाखवा, दाढी-मिशी तर कोणीही वाढवतो”- काँग्रेस

मुंबई । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित कारण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन ते अडीच महिने देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. या काळात अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि सेवा व उद्योग क्षेत्रांवर झाला. याचा मोठा आर्थिक फटका बसला असून, रोजगाराच्या संधीही प्रचंड … Read more

यंदा जरंडेश्वरची श्रावणातील यात्रा नाहीच, इतर दिवशीही प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

कोरोना संकटामुळे श्रावण महिन्यात होणारी जरंडेश्वर देवस्थानची यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय कोरोना सनियंत्रण समितीने घेतला आहे.

भारतात कोरोना लसीची किंमत असू शकते 1000 रूपये; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनावरची लस तयार करणार आहेत, त्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पूनावाला म्हणाले की, संपूर्ण जग कोविडशी झगडत आहे, म्हणून आम्ही त्याची किंमत ही कमीत कमी ठेवू. ते सुरुवातीला यावर नफा घेणार नाहीत. ते म्हणाले की, भारतात त्याची किंमत ही सुमारे 1000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू … Read more

कोरोनावर नियंत्रण मिळवणं नव्हे तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन । ”कोरोनावर नियंत्रण मिळवणं नाही तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय आहे. कोरोनावरील लस येत असून लोक विचार करत आहेत त्यापेक्षाही वेगाने ती येईल,” असा विश्वास अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला असून कोरोना नाहीसा होईल याचा पुनरुच्चार केला. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पत्रकारांशी … Read more

आपल्यासारखंच पेशंटना पण कुटुंब आहे ना राजा? मग आपण डॉक्टर असताना त्यांना न वाचवता घरी थांबून कसं चालेल??

कोरोना संकटाच्या काळात पेशंट नावाच्या एका कुटुंबाची जबाबदारी कायम आपल्यावर आहे याची जाणीव कायम ठेवणाऱ्या डॉ. शुभांगी मोरे यांच्याविषयी त्यांच्या मुलाने लिहलेलं कृतज्ञतापर पत्र..!!

अनुपम खेरच्या 85 वर्षीय आईने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची आई दुलारी याना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मात्र त्यांची तब्बेत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवस त्या होम क्वारंटाईनमध्ये असतील. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून याबबद्दल सांगितले. अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोकिलाबेन हॉस्पिटलमधील … Read more

LinkedIn ने घेतला कर्मचारी कपातीचा निर्णय; जगभरातील 960 लोकांना बसणार झळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या प्रोफेशनल नेटवर्किंग साइट लिंक्डइनने आपल्या 960 कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कंपनीने म्हटले आहे की, ते जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 6 टक्क्यांनी कमी करणार आहे. कंपनीने याबाबत असे म्हटले आहे की, जगात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे रिक्रूटमेंट प्रॉडक्ट्स ची मागणी कमी झाली आहे. लिंक्डइन वापरुन, कंपन्या … Read more

अभिनेत्री रेखा यांचा बंगला कोरोनामुक्त; ११ जुलैला करण्यात आला होता सील

मुंबई । अभिनेत्री रेखा यांचा बंगला आता कोरोनामुक्त झाला आहे. रेखा यांच्या सिक्युरिटी गार्डला कोरोनाची लागण झाल्यानंतर रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. कोरोना रुग्ण आढळल्यामुळे त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनचा बोर्ड लावण्यात आला होता. हा बोर्ड आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. बंगल्यावरची कंटेन्मेंट झोनची पाटी उतरवण्यात आली आहे. ११ जुलै रोजी रेखा यांचा … Read more