“एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय…”; राजेश टोपे यांचे महत्वाचे विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाल्याचे,”असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. जलील यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत मंत्री टोपे यांनी माहिती दिली. “जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यांच्या एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की … Read more

रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेत प्राचार्य ठार

जालना – शहरातील अंबड मार्गावरील यशवंत नगर येथील निवासस्थान आवरून मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयाकडे जात असताना, एटीएम मधून पैसे काढून रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने प्राध्यापकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडला. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी औरंगाबादेत हलवण्यात आले आहे. मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव … Read more

गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त, प्रकृतीत सुधारणा; आरोग्यमंत्र्यांची माहिती

lata mangeshkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या असून याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येतेय. त्या गेल्या 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र आता त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आलेलं आहे. असेही टोपे म्हणाले. लता दीदी कोरोनातून ठीक झाल्या आहेत पण, सध्या ब्रेन इन्फेक्शन आहे. यामध्ये सुधारणा … Read more

मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना जाणार?? राजेश टोपेंनी सांगितला तज्ज्ञांचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमायक्रोन च्या रूपाने कोरोनाची तिसरी लाट आली असून दररोज अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार असा प्रश्न सर्वाना पडला असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत उत्तर देत मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितले असल्याचे राजेश टोपे म्हणाले. … Read more

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?; शाळेच्या निर्णयावरून भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर … Read more

अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत; आव्हाडांकडून विरोध तर टोपेंचं समर्थन… राष्ट्रवादीतच मतमतांतरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत हे चुकीचे आहे असं स्पष्ट मत मांडले. तसेच आपण या चित्रपटाला विरोध करणार आहे असेही त्यांनी म्हंटल. डॉ. अमोल कोल्हे यांच्या … Read more

मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहणार; राजेश टोपे राहणार उपस्थित

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र आजच्या या मिटिंग ला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीसाठी उपस्थित राहतील. देशभरात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा … Read more

मुंबईत नाईट कर्फ्यू लागणार? राजेश टोपेंनी दिले संकेत

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकार कडून मुंबईत नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत हा नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे टोपे यांनी म्हंटल. दुसऱ्या लाटेप्रमाणे चिंताजनक परिस्थिती सध्या तरी … Read more

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचे मोठे विधान ; म्हणाले…

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही उपस्थिती लावली होती. राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत डॉ. टोपे यांनी मोठे विधान केले आहे. “आज शंभर टक्के लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. पण नॉन इसेन्शियल अॅक्टिव्हिटी तपासण्यात येणारे आहे. कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी गर्दी थांबवणे … Read more

तूर्तास लॉकडाऊन नाही, पण…

Rajesh Tope

औरंगाबाद – राज्यात लॉकडाउन सध्या नाहीच या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीती ही दाखवू नये तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण जेव्हा 700 मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की ऑटोमोडमध्ये लॉकडाउन लागेल असे टोपे म्हणाले. राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या आकडेवारीबद्दल आणि निर्बंधाबद्दल आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहीती दिली आहे. ते आज … Read more