राज्यात रेड अलर्ट! आज आणि उद्या अति  मुसळधार पावसाचा  इशारा 

मुंबई |  गेल्या अनेक दिवसांपासून दडी  घेतलेल्या पावसाने जुलै  महिन्याच्या सुरवातीपासूनच हजेरी लावली आहे. परंतु काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान  खात्याने वर्तवली आहे. मुंबई, ,पालघर, ठाणे याभागांमध्ये रेड अलर्ट जारी  केला आहे. तर मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात जोरदार सरींची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र ते केरळ चा किनारपट्यापर्यंत कमी दाबाचा  पट्टा  … Read more

१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर  राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार … Read more

४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more

खुशखबर! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता सरकार लवकरच घालणार कीटकनाशकांच्या वापरावर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या 27 कीटकनाशकांवर आता बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून यासाठी 14 मे 2020 रोजी एक मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावर लोकांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे मत देण्यासाठी सरकारने लोकांना 45 दिवसांचा कालावधी दिला आहे आणि अपेक्षेप्रमाणे, कीटकनाशक उद्योग आपल्या सर्व सामर्थ्याने या अधिसूचनेविरूद्ध लॉबिंग करीत … Read more

डिजिटल शेती ठरणार महिलांसाठी उत्क्रांतीचे दालन – कुलगुरू डॉ. अशोक ढवन

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे शेतकरी महिलांना डिजिटल शेतीद्वारे अनेक अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्क्रांतीची दालने उघडली आहेत . कृषी सेवा क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. त्यासोबत डिजिटल तंत्रज्ञानाची जोड शेतकरी महिलांनी दिल्यास त्या स्वतः, सुशिक्षित मुली, बेरोजगार व इतर अनेकांना या साखळीमध्ये जोडून आर्थिक क्रांती घडू शकते असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव … Read more

टोमॅटोची किंमत 80 रुपयांच्या पुढे गेली! एका महिन्यात अचानक तीन वेळा किंमती कशा वाढल्या ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. टोमॅटोचे भाव हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. बर्‍याच शहरांमध्ये किरकोळ टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 60-70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. पासवान म्हणाले की,’ कापणीचा वेळ न मिळाल्याने टोमॅटोचे दर … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता

मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन 2020-21  साठी 7 हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता 1 हजार 306 कोटी रूपये इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दि.1 एप्रिल, 2015 ते दि. 31 … Read more

राज्यात सोयाबीन,कापसाच्या बोगस बियाणांसंदर्भांत ३० तक्रारींची नोंद- कृषी मंत्री दादा भुसे

 उस्मानाबाद  । सोयाबीन आणि कापसाच्या बोगस बियाणांमुळे नुकसान झाल्याच्या राज्यात ३० हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनुसार कारवाई करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने वृत्तवाहिनीने दिलं आहे. राज्यात खरीपाचा पाऊस वेळेवर आणि चांगला झाला. खरीपाची पेरणी झाल्यानंतर लगोलग सोयाबीन बियाणे बोगस असल्याच्या … Read more

आता नोकरीचा ताण जा विसरून ! ‘या’ फळाची लागवड करून कमवा लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या संकटात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठाच धक्का बसला आहे. कोरोनामुळे कंपन्यांमध्ये भरती थांबली आहे. अशा परिस्थितीत नोकरी करण्याऐवजी लोक शेतीत हात घालण्याचा विचार करू शकतात. जर आपल्याकडे जमीन असेल तर आपण शेतीतूनही अधिक पैसे कमवू शकाळ आणि आपले जीवन अगदी आरामात जगू शकाल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फळाच्या लागवडीबद्दल … Read more

२० लाख शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी जमा होणार ३६ हजार रुपये; असा भरा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार आता देशातील 20 लाख 41 हजार शेतकर्‍यांना वर्षाकाठी सुमारे 36 हजार रुपये पेन्शन देईल. देशातील ही पहिली शेतकरी पेन्शन योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान समाज योजनेत बऱ्याच शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. यात 6 लाख 38 हजाराहून अधिक महिलांचा समावेश आहे. केवळ शेतीवरच अवलंबून असणाऱ्या या शेतकर्‍यांना या योजनेचा चांगला उपयोग … Read more