नदीत बुडून दोन बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | गावातील महिलांसह नदीवर अंघोळीला गेलेल्या दोन तरुण बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील खामगाव येथे घडली.या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरती कैलास कवडे वय-22 वर्षे, ऋतुजा शिवाजी कवडे वय-18 वर्षे अशी पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या दुर्दैवी … Read more

ड्युटीवर जाणाऱ्या डाॅक्टर तरुणीचा अपहरणाचा प्रयत्न; रुग्णवाहिका येताच डॉक्टरला फेकले झुडुपात

doctor

औरंगाबाद प्रतिनिधी | घाटी रुग्णालयात नौकरी करंत असलेल्या महिला डाॅक्टर चे गुरुवारी मध्यरात्री दोघांनी चाकुचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी  तीन दिवसानंतर शनिवारी संध्याकाळी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरात अशा प्रकारची घटना घडणे धक्कादायक आहे. पिडीत डॉक्टर घाटी रुग्णालयात कार्यरत आहे. गुरुवारी मध्यरात्री नाईट शिफ्ट असल्यामुळे घाटाच्या सुपर … Read more

बसच्या टायरखाली चिरडून अल्पवयीन दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

bus-bike accident

औरंगाबाद प्रतिनिधी | दुचाकीवर भरधाव वेगात जाणाऱ्या मित्रांसमोर बस आली दरम्यान नियंत्रण सुटल्याने दुचाकी बसखाली गेली.व मागील टायर खाली चिरडल्याने एका मित्राचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला त्यावर उपचार सुरू आहे. ही घटना आज पहाटे पावणे सहाच्या सुमारास वाळूज औधोगिक नगरीतील जयभवांनी चौकात घडली. कुणाल रमेश रावनकर असे अपघातात मृत्यू पावलेल्या 16 वर्षीय … Read more

कोरोनामुळे खाजगी रुग्णालयांना अच्छे दिन! खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंगवर तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग

खाजगीत हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंग… तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग औरंगाबाद प्रतिनिधी | गेल्यापाच महिन्यांपासून अतिश्रमाने थकलेला स्टाफ, रुग्णांची हेळसांड, असुविधांनी घेरलेल्या सरकारी रुग्णालयांकडे पाठ फिरवत कोरोना रुग्ण आता खासगी रुग्णालयांची वाट धरत आहेत. महिनाभरापूर्वी पर्याय नसल्यामुळे घाटी, मेल्ट्रोन अथवा जिल्हा रुग्णालयाची पायरी चढणारे रुग्ण आता खाजगी हॉस्पिटलची दारे ठोठावत आहेत. परिणामी लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या … Read more

स्वतःच्या मुली समोर अश्लील विडिओ बघून छळ करणाऱ्या बापाला अटक..

औरंगाबाद प्रतिनिधी | स्वतःच्या मुली समोर अश्लील विडिओ बघून वडीलच मुलींचा छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील सिडको, एन-७ परिसरातील बापानेच दोन अल्पवयीन मुलींचा घृणास्पद छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलिसांनी बापाला अटक केली आहे. बेरोजगार पती कंपनीत कामाला जाणा-या पत्नीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करायचा. तसेच पत्नी कामावर गेल्यानंतर … Read more

औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा 7900 पार

औरंगाबाद प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७९०० वर गेला आहे. यापैकी ४२०० रुग्ण बरे झाले असून ३४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबादमध्ये ८ दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यु राबविण्यास आजपासून सुरुवात झाली असून १८ तारखेपर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे याचं पालन करावं अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. … Read more

औरंगाबाद शहरात कडक संचारबंदी; गल्लीबोळात पोलिसच पोलीस

औरंगाबाद प्रतिनिधी | पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे कडेकोट पालन होताना दिसत असून रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.तर गल्लीबोलात देखील पोलीस पेट्रोलिंग करीत असल्याने शहरात खऱ्या अर्थाने लॉक डाऊन झाल्याचे दिसत आहेत. औरंगाबादेत कोरोनाने कहर केल्यामूळे प्रशासनाने 10 ते 18 जुलै दरम्यान संचारबंदी लागू केली.आज या संचारबंदीचा पहिला दिवस उजाडला आणि रस्तेच नव्हे तर जणू संपूर्ण … Read more

पीडीत महिलेकडून लाचेची रक्कम स्विकारली, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार सापळ्यात

औरंगाबाद प्रतिनिधी | दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याचे बक्षीस म्हणून पीडीत महिलेकडून पाच हजाराची लाच स्विकारताना उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार शिवाजी दामू गाडे याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. एका महिलेने पती त्रास देत असल्याने त्याच्याविरुध्द उस्मानपुरा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही पीडीत … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, 166 रुग्णांची वाढ

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू आहेत. … Read more

औरंगाबादकरांसाठी अनलॉक ठरले अनलकी; ५ हजार ५१० ने वाढली रुग्णसंख्या

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद मध्ये कोरोनाचे आगमन झाले ७ मार्च पासून. ७ मार्च ला संशयीत रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून कोरोनाने शहरात जाळे पसरविणे सुरू केले. त्यानंतर लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च पासून सुरू झाला. त्यानंतर चार टप्प्यात लॉकडाऊन करून १ जून पासून अनलॉक १ आणि अनलॉक २ सुरू झाले. पण याच … Read more