“देशातील 130 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी खर्च करावे लागतील 5000 कोटी रुपये”- Zydus Cadila

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । Zydus Cadila चे अध्यक्ष पंकज आर पटेल म्हणाले की,” देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधे साठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.” ते म्हणाले,”भारतातील कोरोना लसीच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी अतिरिक्त सुविधांची आवश्यकता असेल. मात्र फक्त लस हाच कोरोना साथीच्या रोगावरचा एकमात्र उपाय नाही तर आपल्यावर उपचार करण्याचे … Read more

Tata Group ने बनविली नवीन Corona Test Kit, आता कमी वेळातच मिळेल अचूक निकाल, खर्चही होईल कमी

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसच्या उद्रेका दरम्यान, शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, फार्मा कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या दिवसेंदिवस याचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. यामध्ये टाटा समूहाने एक नवीन कोविड -१९ टेस्टिंग किट तयार केली आहे. कंपनीने सीएसआयआर-इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) यांच्याशी मिळून क्लस्टरर्ड रेग्युलरी इन्ट्रेंडेड शॉर्ट पालिंड्रोमिक रीपीट्स कोरोना व्हायरस टेस्ट (CRISPR Corona Test) … Read more

WHO ने म्हटले आहे की,”कोरोनाविरूद्ध आतापर्यंत कोणतीही लस 50 टक्के देखील प्रभावी ठरली नाही, आपल्याला आणखी वाट पाहावी लागेल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस साथीच्या भीतीमुळे अजूनही जगाला त्रास होतो आहे. याचा शेवट करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक प्रभावी लस तयार करण्याचे काम करत आहेत. परंतु ही लस किती वेळात येईल आणि कोरोना संसर्गापासून लोकांना दिलासा मिळेल हे अजूनही कळू शकलेले नाही. रशिया आणि चीनसारख्या देशांमध्ये ही लस तिसर्‍या टप्प्यातील चाचणीशिवाय दिली जात आहे. त्याचबरोबर, WHO … Read more

जन्माष्टमीनिमित्त सोने 1317 रुपयांनी तर चांदी 2943 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आता थांबलेली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठीच घसरण झाली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,317 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत ही 2,943 रुपयांनी कमी झाली. रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. … Read more

१५ ऑगस्ट पर्यंत येणार कोरोना वॅक्सीन ? ICMR ने केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या लसीची भारतासह जगभरात आतुरतेने प्रतिक्षा केली जात आहे. कोविड 19ची लस तयार करण्याचे काम जगभरातील अनेक वैज्ञानिक करीत आहेत. लवकरच या दिशेने यश मिळण्याची भारताला आशा आहे. कारण कोविक्सिन ही कोविड 19 वरची लस भारतात तयार केली जात आहे. भारतात तयार केल्या जाणाऱ्या या लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण करण्याचे … Read more