दोन वर्षाच्या चिमुरडीचा अँपे रिक्षाच्या धडकेत मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रिक्षा पेटवली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील कळंबे गावात अँपे रिक्षाच्या धडकेत दोन वर्षाच्या अणवी इंदलकर बालिकेचा जागीच मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी ॲपे रिक्षा पेटवून दिली. सातारा तालूक्यातील कळंब गावात एक दुर्दैवी घटना घडली. यात्रेनिमित्ताने गावच्या देवाचे दर्शन घेऊन घरी परतना-या आज्जी आणि दोन नातवांना भरधाव वेगात … Read more

ट्रॅक्टर रोटरमध्ये अडकून ट्रॅक्टर चालक जागीच ठार

मोहोळ प्रतिनिधी । ट्रॅक्टर रोटर यंत्रांमध्ये अडकून झालेल्या विचित्र अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला ही घटना शुक्रवार दि १९ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावच्या शिवारात घडली. सचिन लक्ष्मण खरात वय ३२ राहणार पुळुज तालुका पंढरपूर असे अपघातात मयत झालेल्या चालकाचे नाव आहे या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली … Read more

विद्यापीठात फॉर्म भरायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ जनार्दन पवार (वय 24), विक्रम माणिक निकम (वय 26), व अन्य एक जण (नाव समजू शकले नाही) (सर्व रा. कुमठे, ता. कोरेगाव) असे अपघातात … Read more

भरधाव वेगाने येणाऱ्या ग्रामसेवकाच्या कारने सहा वर्षीय मुलाला उडविले

बीड प्रतिनिधी | शेख अनवर गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एका सहा वर्षीय मुलाला उडविले आहे. या अपघातात सहा वर्षीय मुलगा कृष्णा मंचरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर असे की कृष्णा संजय मंचरे वय (०६) मुलगा हा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येत असलेल्या … Read more

जगभरातील फक्त 1% वाहने भारतात, मात्र रस्ते अपघातात अव्वल, पूर्ण रिपोर्ट वाचा

नवी दिल्ली । जगातील वाहनांपैकी एक टक्का वाहने भारतात आहेत, परंतु जगभरात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पडणाऱ्या लोकांपैकी 11 टक्के प्रमाण भारतात आहे. वर्ल्डबँकच्या (Worldbank) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अहवालात असे म्हटले आहे की, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतामध्ये … Read more

टोलपासून जवळ राहताय अन् तरीही टोल द्यावा लागतोय? जाणून घ्या किती अंतरापर्यंत असते सुट

नवी दिल्ली | टोलनाक्यावरून जाताना गाडीसाठी टोल आकारला जातो. पण टोलनाक्याच्या परिसरापासून आपण कमी अंतरावर राहत असू, तरीही टोल आकारला तर गाडी चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. टोलनाक्यापासून जवळ राहणाऱ्या व्यक्तींना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सूट दिलेले अंतर किती आहे? व कोणासाठी आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. आता … Read more

आता महामार्गावर अपघात झाल्यास आपल्याला त्वरित उपचार मिळणार, सरकारने बनविली ‘ही’ योजना, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । अनेक प्रयत्न करूनही देशात रस्ते अपघातांची (Road Accidents) संख्या कमी होत नाही. यासह, रस्ते अपघातात पीडिताला मदत करण्याची इचछा असूनही अनेक लोकं ती करण्यापासून परावृत्त होत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच महामार्गावरील (Highway) अपघातासाठी विशेष रस्ते सुरक्षा यंत्रणा (Road safety system) बनवणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर, कोणत्याही … Read more

पुणे-बंगळुर महामार्गावर ट्रक-स्विफ्ट कारचा अपघात; चार जण जागीच ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे स्विफ्ट कारला मोठा अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्ट कराचा चक्काचूर झाला असून अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. कराड तालुक्यात वहागाव जवळ सदर अपघात झाला आहे. कारचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना कारला अपघात झाल्याचे समजत आहे. दरम्यान, … Read more

जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांची मिनी बस उभ्या कंटेनरला धडकली; 11 जण जखमी

औरंगाबाद | जेजुरीहून नागपूर कडे जाणाऱ्या भाविकांची मिनीबस रस्त्यावर उभ्या नादुरुस्त कंटेनरला धडकली या भीषण अपघातात बसचा अक्षरशः चुराडा झाला असून 11जण जखमी झाले असून त्यातील तिघे गंभीर आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.ही घटना आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास औरंगाबाद-अहेमदनगर महामार्गावरील लिंबे जळगाव येथे घडला.जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हर्षदा ठाकरे … Read more

पुण्याच्या पैलवानांवर काळाचा घाला; अपघातात तीनजण जागीच ठार तर 8 ते 9 जण जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा परिसरात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचा रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये तीनजण जागीच ठार तर आठ ते नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही कार रस्त्याकडेच्या … Read more