टॅक्स डिफॉल्टर्सना पकडण्यासाठी आता सरकारने तयार केली नवीन योजना; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे की High value Products साठी व्यवहार केला जाईल, या वस्तूंना आता कराच्या जाळ्याखाली ठेवले जाईल. जेणेकरुन Tax Department अशा लोकांना ओळखू शकेल जे महागड्या वस्तू खरेदी करतात परंतु आयकर रिटर्न भरणे टाळतात. ज्या व्यक्तीने लक्झरी वस्तू विकत घेतल्या आहेत किंवा हॉटेल बिलासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे, … Read more

मासिक 3 हजार रुपये ‘या’ पेन्शन योजनेला कोरोनाचा फटका, जुलैमध्ये झाली सर्वात कमी नोंदणी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आर्थिक वर्षात सरकारने इन्फॉर्मल सेक्टर वर्कर्ससाठी पंतप्रधान श्रम योगी पेंशन योजना सुरू केली. या योजनेत 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. कोरोना काळापूर्वी, दरमहा सरासरी 1 लाखाहून अधिक कामगार या PM-SYM योजनेत जोडले जात असत, मात्र आता कोरोना महामारीमुळे या योजनेचा बळी गेला आहे. जुलै महिन्यात … Read more

आता BSNL 4G साठी सरकार ‘या’ नवीन मॉडेलवर काम करणार, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनी कंपनी Huawei आणि ZTE ला ब्लॉक केल्याने सरकारने 8,697 कोटी रुपयांचे टेंडर रद्द केलेले आहे. सरकारने अलीकडेच हा निर्णय या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, भारत बरोबर सीमा असणाऱ्या देशातील कंपन्या भारत सरकार किंवा येथील सरकारी कंपन्यांकडून प्रोक्योरमेंट करणार नाहीत. या निर्णयामुळे केंद्र सरकार आता BSNL … Read more

आता स्वस्त होणार CNG आणि PNG च्या किंमती, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात नैसर्गिक वायूच्या किंमतींमध्ये मोठी घसरण होऊ शकते. तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या गॅस उत्पादक कंपन्यांच्या महसुलावर (Revenue) याचा याचा विपरित परिणाम होऊ शकतो. अंदाजानुसार ऑक्टोबरपासून भारतातील नैसर्गिक वायूची किंमत प्रति एमएमबीटीयू 1.90-1.94 डॉलरवर येऊ शकते. एक दशकाहून अधिक काळातील देशातील नैसर्गिक वायूच्या किंमतीतील ही सर्वात खालची पातळी असेल. … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी, आता असे असतील रिटायरमेंट नंतरच्या कंत्राटी नियुक्तीचे नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंट नंतर कॉन्ट्रॅक्टवर ठेवलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पगाराचे रेग्युलेशन करण्यासाठीच्या नियमांवर आता वित्त मंत्रालय काम करत आहे. यामध्ये नॉमिनेशन आधारित नेमणुका ‘किमान’ ठेवण्याचा प्रस्ताव आहे. 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाच्या व्यय विभागाने (Department of Expenditure ) नमूद केले आहे की या प्रकरणांमध्ये वेतन देयकाचे नियमन करण्यासाठी रिटायरमेंटनंतर कंत्राटदाराच्या आधारावर सल्लागारांसह … Read more

सरकारकडून Taxpayers’ Charter मध्ये करदात्यास देण्यात आले ‘हे’ विशेष अधिकार;जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात प्रत्‍यक्ष कर (Direct tax) मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. यावेळी करांच्या अनुपालनासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. Scrutiny Assessments च्या टक्केवारीत काही प्रमाणात घट झाली आहे आणि Faceless Assessment सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. अनावश्यक इनकम टॅक्स नोटिस टाळण्यासाठी माहितीचे Collection and … Read more

Fact Check: सरकार निवडणार 3 हजार भिकारी, आता गाड्यांमध्ये गाणार मोदी सरकारच्या यशाची गाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 3 हजार भिकारी निवडेल, ज्यांचे काम ट्रेनमधील प्रवाश्यांसमोर मोदी सरकारच्या यशाची गाणी गाण्याचे असेल. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटरवर हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये असा दावा केला गेला आहे की, एका वृत्तपत्राच्या संपादकीयानुसार … Read more

FactCheck : पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार देत आहे 5 लाख रुपये ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीला ट्रॅक्टर देत आहे? व्हायरल झालेल्या या वृत्तानुसार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना निम्म्या दराने ट्रॅक्टर देत आहेत. या जाहिरातीनुसार सरकार प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत 5 लाख रुपये देत आहे. पीआयबी फॅक्ट चेक या भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर … Read more

आता मध्यमवर्गीयही घेऊ शकतील Ayushman Bharat चा लाभ, फ्री मध्ये मिळेल पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्याच्या आघाडीवर देशाच्या मध्यमवर्गाला केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. देशात मध्यमवर्गीय कुटुंबांना सामावून घेण्यासाठी आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांनाही उपचारांसाठी वर्षाकाठी पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे. यापूर्वी केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळू शकत होता, परंतु आता देशातील … Read more