मुंबईतील स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन उघड, 2 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईमध्ये स्फोटकांनी भरलेली कार सापडलेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एकाला लातूर मधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जून पर्यंत त्याना कोठडी सुनावली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की NIA च्या पथकाने नव्यानं दोन जणांना … Read more

लातूर महानगरपालिकेचा आगळा वेगळा ‘लसीकरण पेटर्न’

Sputnik Vaccine

लातूर: कोरोना काळात रिक्षा चालक, बँक कर्मचारी, किराणा व मेडिकल दुकानदार तसेच वृत्तपत्र वाटप करणारे कर्मचारी हे सातत्याने लॉकडाऊनमध्ये सुद्धा काम करत होते. त्यांना फ्रीन्ट लाईन वोर्करचा दर्जा देत लातूर महानगरपालिकेने लसीकरणाचे निर्णय घेतला आहे. या निर्णयाची सर्व स्थरातून प्रशंसा होत आहे. कोरोनाच्या काळात तसेच लॉकडाऊन असतांना देखील शहरामधील ऑटोरिक्षा चालक, बँक कर्मचारी, मेडीकल दुकानदार, … Read more

8 महिन्यांपासून वेतन थकवल्याने सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

Sucide

लातूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोना साथीच्या संकटकाळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत सफाई कामगारांनीदेखील आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले आहे. कमी पगार असूनदेखील सफाई कामगारांनी शहराला स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. त्यातच आता कंत्राटी सफाई कामगाराला आत्महत्या करावी लागली आहे. … Read more

लातूरमध्ये गळा आवळून सुनेने केला सासूचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलघडा

murder

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुनेनं आपल्या सासूचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे सुनेने आपल्या मुलाला हाताशी धरून सासूचा खून केला आहे. यामुळे गैरकृत्य करण्याला विरोध करणाऱ्या सासूला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सुनेने आणि नातवाने गळा आवळून ही हत्या केली आहे. या प्रकरणी निलंगा पोलिसांनी … Read more

धक्कादायक ! कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदल, पुरलेला मृतदेह उकरून काढला

Corona Dead Body

लातूर : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये आता रुग्णालयाचा भोंगळ कारभारदेखील समोर आला आहे. लातूर येथील गांधी चौकातील शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याची घटना समोर आली आहे. हि घटना एका नातेवाईकाच्या लक्षात आल्यानंतर चक्क एका रुग्णाचा अंत्यसंस्कारानंतर पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे रुग्णालयाचा बेजबाबदारपणा … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

रात्री उशिरा गावी जायला नव्हती एसटी नंतर एकाने असा काही पराक्रम केला…

लातूर | गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची मोठी अडचण असते. मोठ्या शहरांपासून गावाकडे यायला फार कमी वाहने उपलब्ध असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गावांमध्ये जाण्यासाठी सार्वजनिक वाहने मिळत नाहीत. लातूर मधील एका गावामध्ये रात्री जाण्यासाठी एसटी बस नव्हती, म्हणून एका तरुणाने बस स्थानकातून एक एसटीच पळवून नेण्याची धक्कादायक घटनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील … Read more

मराठवाड्यात कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट

Cotton Plant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। यावर्षी मराठवाड्यात दर वर्षीच्या तुलनेत कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  साधारण १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर क्षेत्र असताना केवळ १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण १ लाख ३१ हजार म्हणजे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली नाही. एकूण केवळ ९२ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली … Read more

धक्कादायक! कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याने मुलाने केला डॉक्टरांवर चाकूने हल्ला

लातूर । शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका महिलेचा कोरोनामुळे आज पहाटे मृत्यू झाला. त्याचा राग मनात धरून मृत महिलेच्या मुलाने हा चाकू हल्ला केला. यात डॉक्टर दिनेश वर्मा यांच्या छातीवर, मानेखाली आणि हातावर चाकूचे वार झाले आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती … Read more

कौतुकास्पद! रितेश आणि जेनेलियाने घेतली आहे अवयव दानाची शपथ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सोशल मीडियावर सतत कार्यरत असणारे जेनेलिया आणि रितेश देशमुख हे नेहमीच आपले सामाजिक भान जपताना दिसून येतात. समाजातील अनेक मुद्द्यांवर ते संवेदनशीलपणे आपले मत मांडत असतात. मदतीचा हात पुढे करत असतात. त्याचबरोबर ते अनेक समाजोपयोगी कार्याशी जोडलेले देखील आहेत. आज आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून जेनेलियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या … Read more