मोदी है तो मुमकिन है! नितेश राणेंचा राऊतांना टोला

मुंबई | सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मोदी है तो मुमकिन है! असं म्हणत राणे यांनी ट्विट केलं आहे. उद्या सामना मध्ये … Read more

म्हणून उद्धव ठाकरेंनी केला थेट मोदींना फोन म्हणाले, जरा समजावा..

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याबाबत सस्पेन्स कायम असतानाच मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना राज्यात राज्यपालांकडून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘व्हाइट हाउस’ने केलं अनफॉलो

वॉशिंग्टन । अमेरिका राष्ट्रपती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल असणाऱ्या ‘द व्हाइट हाउस’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर अनफॉलो केले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला व्हाइट हाउसने फॉलो केले होते. कमालीची बाब म्हणजे कोरोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाउसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदी, … Read more

३ मे रोजी मोदीजी काय सांगणार? बजरंगी भाईजान मधील मुन्नी म्हणते …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजरंगी भाईजान या चित्रपटातून सलमानसोबत काम केल्याने चर्चेत आलेल्या मुन्नीने पंतप्रधान मोदींची मिमिक्री केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. यात मोदी ३ मी ला काय म्हणतील यावर तिने भाष्य केलाय. हर्षाली मल्होत्रा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. … Read more

मोदीजी पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत- शिवसेना

मुंबई । मोदी यांनी पवारांना आपले गुरू म्हणून घोषित केलेच आहे व पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत हे दिसून आले आहे. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव याक्षणी महत्त्वाचा असून त्यांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. कोरोनामुळे वाढलेला खर्च आणि लॉकडाउनमुळे … Read more

RCB चे माइक हेसन परतले स्वगृही,पंतप्रधान मोदींचे मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशामध्ये ३ मे पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे आईपीएल२०२० अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि सध्याचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन हे १ महिन्यापेक्षा जास्त काळ भारतातच अडकले होते पण आता माईक सकुशल आपल्या घरी परतला आहे. मंगळवारी आपल्या अधिकृत ट्विटर … Read more

कोरोनाने भारताचा ‘खरा विकास’ उघडा पाडलाय – तवलीन सिंग

आपल्याला लवकरात लवकर अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याची गरज आहे, पण भारत सरकार कोणतेच नियम बनवून स्वतः काहीच करत नसल्याचे निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. जेव्हापासून अचानक हा साथीचा रोग अति संवेदनशील झाला आहे, तेव्हापासून गृह मंत्रालय अत्यंत कनवाळुरीत्या शांत झाले आहे.

सावधान! जून, जुलै महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली शक्यता

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या २८ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवून ३ मे केला आहे. मात्र आता ३ मे नंतर काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य … Read more

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडले ‘हे’ २१ महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली । देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी अशा पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही चौथी वेळ होती. गेल्या तीन बैठकांमध्ये फारशी संधी न मिळालेल्या मुख्यमंत्र्यांना यावेळी प्राधान्यानं बोलण्याची संधी देण्यात आली … Read more

२४५ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना का खरेदी केली?; काँग्रेसने विचारला मोदींना जाब

नवी दिल्ली । केंद्र सरकारने चीनवरून आयात केलेल्या तब्बल ५ लाख रॅपिड अँटिबॉडी टेस्टिंग किटच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. अशा वेळी कोरोनाच्या जलद चाचणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या या रॅपिड टेस्टिंग किटवरून काँग्रेसनं केंद्र सरकार आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चवर (आयसीएमआर) गंभीर आरोप केले आहेत. आयसीएमआरला २४५ रूपयांमध्ये आयात करण्यात आलेली रॅपिड टेस्टिंग किट … Read more