SBI च्या ‘या’ स्किमने होऊ शकते घर बसल्या मोठी कमाई; जाणुन घ्या कसे ते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपणास घरात राहूनच पैसे कमवायचे असतील तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर आपण दरमहा चांगले उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून आपण दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळवत रहाल. या योजनेद्वारे आपण दरमहा चांगले उत्पन्न देखील मिळवू … Read more

३० जूनपर्यंत SBI ग्राहकांनी ‘हा’ पेपर जमा केला नाही तर FD चे पैसे मिळतील कमी, जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल तर आपल्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. कारण ज्यांनी एफडी केली आहे त्यांच्यासाठी 15G आणि 15H फॉर्म सबमिट करणे फार महत्वाचे आहे. 30 जूनपर्यंत आपण हे फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या नफ्यावर (व्याजातून उत्पन्न) टीडीएस वजा केले जाईल. या फॉर्मशी संबंधित … Read more

SBI मध्ये अकाऊंट उघडणे सोपे; कोणत्याही कागदविना काही मिनिटांत काम होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपले खाते उघडण्यासाठी पूर्णपणे नवीन आणि अ‍ॅडव्हान्स पद्धत वापरत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आता या सरकारी बँकेत खाते उघडण्यासाठी कोणतेही पेपरवर्क करण्याची गरज नाही. आणि अगदी ५ मिनिटातच आपले खातेही उघडले जाईल. एसबीआय देणार इन्स्टंट बँक खाते देईल एसबीआयने इंस्टा सेव्हिंग बँक अकाउंटची सुविधा सुरू … Read more

SBI मध्ये उघडा ‘हे’ खास अकाऊंट, शक्य असेल तेव्हा पैसे जमा करा; FD इतका व्याजदर मिळवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ही लोकांना अनेक प्रकारच्या बचत स्कीम ऑफर करते आहे, ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते. एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम (एसबीआय) ही रिकरिंग डिपॉझिट (आरडी) सारखीच स्कीम आहे, मात्र यामध्ये आपल्याला पैसे जमा करण्याची परवानगी मिळते. याचा अर्थ असा की आपण … Read more

SBI ची ग्राहकांना चेतावणी! ‘ही’ चूक कराल तर रिकामे होईल तुमचे खाते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना संभाव्य सायबर हल्ल्यांविषयी इशारा दिला आहे. रविवारी सायंकाळी बँकेने सोशल मीडियावर एक पोस्ट बनवून ग्राहकांना याबाबत अलर्ट राहण्यास सांगितले आहे. या पोस्टमध्ये काही मोठ्या शहरांमध्ये संभाव्य सायबर हल्ल्यांबद्दल सांगण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एसबीआयने ग्राहकांना आवाहन केले आहे की, हे … Read more

SBI खातेदारांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेला ऑनलाइन बँकिंग सेवा बंद राहण्याची शक्यता

नवी दिल्ली । भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेची (SBI) ऑनलाइन सेवा 21 जून रोजी बंद राहण्याची शक्यता आहे. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ”काही अ‍ॅप्लिकेशन्सवर काम सुरू असल्यामुळे रविवारी 21 जून रोजी ऑनलाइन सेवेचा वापर करताना ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन सेवेशी निगडित कामं … Read more

‘या’ कारणांमुळे सोन्याच्या दरात होते आहे वाढ; घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  सोमवारी सोन्या चांदीच्या दरात घट झाल्यानंतर मंगळवारी मात्र सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ७६१रु वाढला आहे. तर चांदीच्या किंमतीत १,३०८ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याच्या दरात ३८०रु घट झाली होती. आज सोन्याचा भाव ४८,४१४ रु प्रति १० ग्रॅम नोंदविण्यात आला आहे. तर चांदीचा आजचा … Read more