अरे वा ! खोदकाम करताना सापडलं असं काही त्याची किंमत वाचून व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हातावरचे पोट म्हंटल कि लोक मिळेल ते काम करण्यास तयार असतात. त्यातच जरी आपल्या कामामुळे लॉटरी लागणार असेल तर .. किंवा हे काम करून आपल्याला काहीतरी मिळणार आहे . अशीअपेक्षा मुळी सर्वसामन्य लोकांनां नसते. परंतु अचानक काहीतरी सापडले तर हा आनंद मात्र गगनात मावेनासा होतो. अश्याच एका व्यक्तीला सर्वसामन्य व्यक्तीला खोदकाम … Read more

फोटोसाठी हत्तीवर बसलेल्या महिलेची ‘अशी’ झाली फजिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपले वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढण्याची इच्छा असते. वेगवेगळी ठिकाणे निवडून नवींनवीन पोझ देऊन फोटो काढले जातात. हटके आणि सगळ्यांपेक्षा वेगळा प्रयोग करताना. अनेकांना त्याची किंमतही मोजावी लागते. अनेकदा त्रास हि सहन करावा लागतो. सर्वत्र फोटोशूट चे प्रमाण वाढले आहे. जन्मापासून ते वेगवेगळ्या कर्यक्रमच्या माध्यमातून फोटोशूट केले जाते. सध्या असाच एका … Read more

अलार्मच्या रिंगवर वेगवेगळ्या प्रकारे डान्स करतो ‘हा’ पक्षी, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सकाळी सकाळी लवकर उठण्यासाठी, मिटिंगबद्दल लक्षात ठेवण्यासाठी, मित्रांसह कॉफी पिण्यासाठी तसेच आणखी किती अशी कामे माहित नाहीत ज्यासाठी लोकं आपल्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करतात. एवढेच नव्हे तर काही लोक अलार्मनुसार आपला दिवस शेड्यूल करतात. हे सर्व ठीक आहे, मला सांगा, आपण अलार्मच्या रिंगवर कधी डान्स केला आहे का? आपण नक्कीच असे … Read more

रिया चक्रावर्तीची सुशांतसाठी भावनिक पोस्ट! काय लिहले आहे ते पाहा…

मुंबई । सुशांत सिंग ला जाऊन महिना झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूड क्षेत्रात खळबळ माजली आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. सुशांतच्या आत्महत्तेअनेक दिग्गजांची चौकशी केली आहे. तसेच सुशांताची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची सुध्दा या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. आता रियाने आपला व्हाट्सअप चा डीपी बदलला आहे. रियाने सुशांत सोबतचा फोटो ठेवला … Read more

सुशांत आत्महत्या प्रकरण: सुशांत च्या ‘cook’ची मुंबई पोलिसांनी केली कसून चौकशी

मुंबई | दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्याला आता महिनाभर झाला आहे. बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजेच 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोशल मीडियावर सुशांतबद्दल वारंवार पोस्ट्स येत असतात. सुशांत यापुढे आपल्यात नाही यावर विश्वास ठेवण्यास कोणी तयार नाही. त्याने वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या का केली असा प्रश्न प्रत्येकाला पडला … Read more

दोन वर्षांपासून झाडाला पाणी दिले, जेव्हा त्याबाबतचे सत्य समोर आले तेव्हा… जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुष्कळ लोकांना फुलझाडे आणि रोपे लावण्याची आवड आहे. त्यांना त्यांच्या बागेत किंवा कुंड्यांमध्ये विविध प्रकारच्या फुलांची लागवड करायला आवडते. परंतु जेव्हा आपण एखाद्या झाडास फुलांचे रोपटे समजून त्यास पाणी देता आणि नंतर आपल्याला हे समजते की ते फूलझाड नाही तर दुसरेच काहीतरी आहे. अशीच एक घटना अमेरिकेतील एका महिलेबरोबरही घडली आहे, … Read more

सोनू निगमच्या समर्थनार्थ आले अदनान आणि अलिशा, संगीत माफियांच्या विरोधात उठविला आवाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर फिल्म इंडस्ट्रीत सुरु असलेल्या घराणेशाही, गुंडगिरी आणि फेव्हरिझमच्या चर्चा आता म्युझिक माफियांपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. सोनू निगमनंतर आता गायक अदनान सामी आणि अलिशा चिनॉय यांनीही या म्युझिक माफियांच्या विरोधात आपला आवाज उठविला आहे. अदनान यांनी एका पोस्टद्वारे म्युझिक इंडस्ट्रीत आवश्यक असलेल्या काही बदलांचे वर्णन केले. View this … Read more

विश्वचषक २०१९ आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर मिळवला होता शानदार विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळविला जाणारा कोणताही क्रिकेट सामना म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आणि अशातच तो सामना जर विश्वचषकातील असेल, तर मग सामन्यातील रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. गेल्या वर्षीच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या ओल्ड ट्रफर्ड या मैदानावर भारतीय संघाने साखळी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले होते. टीम इंडियाची दमदार … Read more

‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून पालक आणि शिक्षकांनी काय करायचं??

जर आपण आताच काही कृती नाही केली तर काही वर्षानंतर माझा मुलगा, आपल्यापैकी कुणाचाही मुलगा/मुलींकडे घाणेरड्या पद्धतीने पाहणाऱ्या एखाद्या समूहाचा भाग होईल, याची मला भीती आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला ‘टीम इंडिया’ म्हणून विजयी करा: मोदींनी साधला खेळाडूंशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विराट कोहली, पीव्ही सिंधू, सचिन तेंडुलकर यांच्यासह प्रमुख खेळाडूंना कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आणि या साथीच्या विरूद्ध जागतिक लढाईत ‘टीम इंडिया’ म्हणून भारताला विजयी करण्यासाठी लोकांना जाणीव करून द्यायचे आवाहन केले.पंतप्रधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, ज्येष्ठ सचिन तेंडुलकर आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यासह देशातील ४० … Read more