आता घर बसल्या Activate करा SBI चे नेट बँकिंग ! कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व प्रथम, एसबीआय नेट बँकिंगचे होमपेज onlinesbi.com वर जा. यानंतर “New User Registration/Activation” वर क्लिक करा. त्यानंतर उघडलेल्या पेजवर आपला अकाउंट नंबर, CIF नंबर, ब्रँच कोड, देश, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, आणि आवश्यक ती माहिती भरा. यानंतर, इमेजमध्ये दाखवलेला मजकूर बॉक्समध्ये भर, नंतर submit या बटणावर क्लिक करा. असे केल्यानंतर एक ओटीपी … Read more

४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more

१५ जुलै पासून Yes Bank चे FPO, अर्ध्या किंमतीत शेअर खरेदी करण्याची उत्तम संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्तीय क्षेत्राशी संबंधित खाजगी येस बँकेने १५ हजार कोटी रुपयांची रक्कम फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ)च्या माध्यमातून वाढवण्याची घोषणा केली आहे. १५ जुलै पासून ही सेवा सुरु होणार असून १७ जुलै ला बंद होणार आहे. यासाठी आधार दर १२ रु प्रति शेयर ठरविण्यात आला आहे. एफपीओ साठी कमाल १३ रु प्रति शेयर … Read more

Job in SBI: जर तुम्हालाही वार्षिक 10 लाख रुपये कमवायचे असतील तर आजची शेवटची आहे संधी, असा अर्ज करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तरुणांना संधी देण्यासाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. जूनमध्ये बँकेने Executive आणि Senior Executive पदांसाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. ज्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जूनपासून सुरू झाली आहे. आज 13 जुलै 2020 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढलेल्या आहेत. … Read more

घरबसल्या कोणत्याही डॉक्युमेंट शिवाय उघडा SBI मध्ये खाते, मिळतील अनेक फायदे; जाणुन घ्या सोपी प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट नसेल तरी एसबीआय मध्ये खाते उघडता येणार आहे. एसबीआयद्वारे सुरु करण्यात आलेल्या बचत खाते उघडण्याच्या या प्रक्रियेत खातेधारक व्यक्तीला कोणत्याच केवायसी डॉक्युमेंटची आवश्यकता नसणार आहे. एसबीआय नेहमीच्या बचत खात्यासोबत एक छोटे बचत खाते उघडण्याचा पर्याय देते आहे. १८ वर्षाच्या पुढील व्यक्ती केवायसी शिवाय हे खाते उघडू शकतात. डॉक्युमेंट … Read more

PPF, NSC सुकन्यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत मिळेल इतके व्याज; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट सह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठीच्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये अजूनही चार टक्के इतके व्याज मिळेल. त्याच वेळी, 1 ते 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या डिपॉझिट वरील व्याज … Read more

एसबीआय मध्ये येणार आहेत २००० नोकऱ्यांची संधी, २५ हजार रु पर्यंत असेल पगार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी … Read more

आणि अशाप्रकारे सुरू झाली देशातील सर्वात मोठी बँक, बँकेचा 100 वर्षांचा इतिहास नक्की काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस आहे. 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे नाव बदलून भारतीय स्टेट बँक असे केले गेले. त्यानंतर दरवर्षी 1 जुलै रोजी एसबीआयच्या देशातील तसेच परदेशातील शाखांमध्ये बँकेचा स्थापना दिवस साजरा केला जातो. एसबीआय ही देशातील सर्वात विश्वासार्ह बँक आहे. … Read more