पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद; मोक्षदा पाटील यांची धडाकेबाज कारवाई

औरंगाबाद प्रतिनिधी | 17 तारखेला चिखलठाणा पोलिस स्टेशन येथे चितेगाव शिवारातील बीपीसीएल पेट्रोल पंपावरून 3 लाख 45 रुपये किमतीचे 3480 लिटर डिझेल कोणीतरी चोरट्याने पळवले असा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळून 12 जणांना पकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस आणून 98 लाख … Read more

पत्नीची हत्या करून लिपिक पसार; कौटुंबिक कलह की अजून काही याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू

औरंगाबाद प्रतिनिधी | व्यायाम करण्याच्या डंबेल्सने आणि कपडे धुण्याच्या दगडाने पत्नीच्या डोक्यात वार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिसादेवी या गावात उघडकीस आली. कविता सिध्देश त्रिवेदी असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सिध्देश गंगाशंकर त्रिवेदी असे मारेकरी पतीचे नाव आहे. दरम्यान, कविता त्रिवेदीची हत्या कौटुंबिक कलहातून झाली … Read more

प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला पकडताना जमावाने पोलिसांना रोखले; पोलिसांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद | प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या वेदांत्नगर पोलिसांना क्रांती नगरातील जमावाने तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करा. आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू असे म्हणत धमकावले. या जमावाने गुन्हेगाराला पळवून लावत उपनिरीक्षकास सह कर्मचाऱ्यांना महिला व तरुणांनी धक्काबुक्की केली. हा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला याप्रकरणी एमआयएमचा पदाधिकारी अरुण बोर्डे … Read more

किसान रेल्वेने मालवाहतूक करणाऱ्यांना मिळणार ५० टक्के सूट; शेतकरी, व्यापाऱ्यांना लाभ घेण्याचे रेल्वे विभागाचे आवाहन

औरंगाबाद | दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने धावत असणाऱ्या किसान रेल्वेने मालवाहतूक करणाऱ्यांना वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाला त्याचा फायदा होणार आहे.  त्यामुळे शेतकरी, व्यापारी वर्गाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा … Read more

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक कुमार पाण्डेय याची प्रेमकहाणी कशी जुळली? जाणून घ्या काय Love Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे … Read more

मुलीकडे एकटक बघणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

औरंगाबाद |  तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील बगिच्यामध्ये सायकल खेळण्यास गेली होती. मागील २०-२५ … Read more

जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांची मिनी बस उभ्या कंटेनरला धडकली; 11 जण जखमी

औरंगाबाद | जेजुरीहून नागपूर कडे जाणाऱ्या भाविकांची मिनीबस रस्त्यावर उभ्या नादुरुस्त कंटेनरला धडकली या भीषण अपघातात बसचा अक्षरशः चुराडा झाला असून 11जण जखमी झाले असून त्यातील तिघे गंभीर आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.ही घटना आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास औरंगाबाद-अहेमदनगर महामार्गावरील लिंबे जळगाव येथे घडला.जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हर्षदा ठाकरे … Read more

आता बोला! बनावट स्वाक्षरी करुन लिपिकानेच लंपास केले 15 लाख रुपये

औरंगाबाद प्रतिनिधी | आरोग्य विभागाच्या कृष्ठरोग कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या कोषागारातून  मंजुर झालेल्या देयकाची रक्कम कार्यालयीन खात्यावर जमा झाल्यानंतर परस्पर बनावट स्वाक्षरी करुन १५ लाख १२ हजार ६५६ रुपये लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाला तब्बल तीन वर्षांनंतर बुधवारी पहाटे वेदांतनगर पोलिसांनी गजाआड केले. बाबुराव नागोराव दांडगे असे रक्कम लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. या प्रकरणात कृष्ठरोग कार्यालय, … Read more

चोरटयांनी सोनसाखळी साठी वृद्धाला नेले फरपटत; पहा थरारक Video

औरंगाबाद प्रतिनिधी | चारचाकी मधून आलेल्या चोरट्यानी  रस्त्याने जाणाऱ्या एका 62 वर्षीय वयोवृद्धच्या गळ्यातील साडेचार टोळ्यांची सोनसाखळी हिसकवली एवढेच नाही तर त्या वृद्धाला सुमारे 20 ते 25 फूट फरपटत नेले ही धक्कादायक घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास सिडको एन-5 परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटना … Read more

सहकार अधिकारी लाचेच्या सापळ्यात अडकला; 20 हजाराची लाच घेतांना पकडले

औरंगाबाद प्रतिनिधी |  संस्थेविरुध्द तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने त्या संस्थेचा सकारात्मक अहवाल देण्यासह प्रशासक न नेमण्यासाठी वीस हजाराची लाच स्विकारणा-या सहकार अधिका-याला मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. वाल्मिक माधव काळे असे सहकार अधिका-याचे नाव आहे. मत्स्य व दुग्ध कार्यालयात सहकार अधिकारी म्हणून वाल्मिक काळे कार्यरत आहे. एका संस्थेविरुध्द सहकार अधिकारी काळेकडे तक्रारी … Read more