कोणतेही काम न करण्यासाठी येथे मिळत आहे 1.41 लाख रुपये, त्यासाठी काय अट आहे ?…जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतेही काम न करता पैसे मिळाल्यास तुम्हांला कसे वाटेल? तुम्हाला नक्कीच वाटेल की कोणतेही काम केल्याशिवाय 1.41 लाख रुपये कसे मिळतील. पण, जर्मनीमध्ये हे अगदी तसंच आहे. द गार्डियनने आपल्या एका अहवालात जर्मनीच्या एका विद्यापीठाचा हवाला देत असे म्हटले आहे की, येथे अर्जदारांना काहीही न करण्यासाठी पेमेंट मिळणार. नुसते बसण्यासाठी तुम्हाला … Read more

नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी, EPFO ने सांगितले की,’या’ छोट्याशा चुकीमुळे आपले बँक खाते रिकामे केले जाऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोना काळात सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. फसवणूक करणारे लोक नवीन मार्गांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्याकडून झालेली एक चूक आपले मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. वाढत्या सायबर क्राईमच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) याबाबत अलर्ट जारी केला आहे. EPFO ने एका ट्वीटद्वारे इशारा दिला … Read more

कोरोना काळात दरमहा उघडले गेले 5 लाख नवीन Demat Account, कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या वेळी, शेअर मार्केटमध्ये मोठ्या संख्येने नवीन गुंतवणूकदार वाढलेले आहेत. लॉकडाऊनमध्ये, विशेषत: तरुणांनी शेअर बाजाराला अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत बनविले, कारण पगाराच्या कपातीमुळे आणि आर्थिक अडचणीमुळे अनेक लोकांचे उत्पन्न कमी झाले. सेबीच्या मते, कोरोना कालावधीत दरमहा सरासरी 5 लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेली. कोरोना संकटामुळे लोकांना फक्त घरातच अडकवले नाही, … Read more

शेतकऱ्यांसाठी इशारा ! येत्या 20 दिवसात बँकेला परत करा कृषि कर्ज अन्यथा….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही बातमी खास करून केसीसी-किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे. जर त्यांनी येत्या 20 दिवसात केसीसीने घेतलेले पैसे बँकेत परत केले नाहीत तर ते खूप महागात जाईल. ते वेळेवर परत न केल्यास 4 ऐवजी 7 टक्के व्याज दिले जाईल. शेतकर्‍यांना या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. यावेळी … Read more

मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी सांगा या गोष्टी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। विविध आकर्षक फायद्यांमुळे हल्ली क्रेडिट कार्ड खूप लोकप्रिय झाले आहे. क्रेडिट कार्ड मुळे तरुणांना आर्थिक स्वातंत्र्याची अनुभूती तसेच आपल्या ईच्छा पूर्ण करण्याची ताकद मिळते आहे. मात्र यासोबत क्रेडिट कार्ड ही एक जबाबदारी देखील असते. म्हणूनच आपल्या मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी काही गोष्टी सांगणे खूप गरजेचे असते. क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरल्यास अनेक … Read more

आता पेन्शन आणि विमा सर्व्हिस देण्याची तयारी करतोय WhatsApp, लवकरच घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस देणारी व्हॉट्सअ‍ॅप आता भारतात आपल्या सेवेचा विस्तार वाढविण्याची तयारी करत आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअ‍ॅप लवकरच विमा, मायक्रो फायनान्स (छोटी कर्ज) आणि पेन्शनसारख्या सेवा सुरू करणार आहे. यासह पायलट प्रोजेक्ट देखील सुरू केला जाऊ शकतो. आपल्या फायनान्शिअल प्रॉडक्टना लोकांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी ते भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांसारख्या भागीदारांसह … Read more

SBI ने सुरू केली खास सेवा! आता ATM मधून कितीही वेळा पैसे काढले तरी आकारले जाणार नाही शुल्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल लोक बँकेतून पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करतात. परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे कि आता बँकांनी आपल्या एटीएम ट्रान्सझॅक्शनची संख्या मर्यादित केली आहे. जर ग्राहकांनी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर त्यांना त्यावर शुल्क भरावे लागेल. हे शुल्क टाळण्यासाठी एसबीआयने आपल्या ग्राहकांना पैसे परत घेण्याचा एक नवीन मार्ग सुचविला … Read more

किसान क्रेडिट कार्डवर 31 ऑगस्टपर्यंतच लागू असेल 4% व्याज दर; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील 7कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बँकेकडून घेतलेले कृषी कर्जाची परतफेड करण्याची तारीख लक्षात ठेवा, अन्यथा ही चूक तुमच्या खिशावर भारी पडेल. जर शेतकऱ्यांनी केसीसीवर घेतलेले पैसे जर 41 दिवसांत परत केले नाहीत तर त्यांना 4 ऐवजी 7टक्के व्याज द्यावे लागेल. या शेतीच्या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत … Read more