आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई, शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने निधन
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं आहे.
मुंबई । देशात पुन्हा १०० टक्के लॉकडाउन योग्य नसल्याचं मत व्यक्तीगत मत मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचं संकट सगळ्या जगावर आहे. प्रत्येक देशाने काय केलं आणि तिथे काय झालं ते आपण पाहिलं. लॉकडाउन करणं हा एकच रामबाण उपाय असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. संक्रमण न वाढता आपलं जीवन सुरळीत … Read more
मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आणीबाणीच्या कारावास भोगलेल्यांसाठी आर्थिक मदत म्हणून ‘सन्मान योजना’ सुरु केली होती. सन्मान योजनेअंतर्गत आणीबाणीच्या काळात ज्यांनी १ महिन्याचा तुरुंगवास भोगला त्यांना दरमहा १० हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते तर ज्यांनी एक महिन्यांपेक्षा कमी तुरुंगवास भोगला त्यांना दरमहा ५ हजार रुपये देण्यात येतात. दरम्यान, भाजपा सरकारने सुरू … Read more
मुंबई । भारतात कोरोना संसर्गाचा वेग अजूनही कायम असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आणि कोरोना मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी भारतात करोनामुळे झालेल्या मृत्युच्या संख्येत ७७९ इतकी भर पडली. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ७९ नवीन रुग्ण … Read more
लातूर । शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका महिलेचा कोरोनामुळे आज पहाटे मृत्यू झाला. त्याचा राग मनात धरून मृत महिलेच्या मुलाने हा चाकू हल्ला केला. यात डॉक्टर दिनेश वर्मा यांच्या छातीवर, मानेखाली आणि हातावर चाकूचे वार झाले आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती … Read more
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त #HelloMaharashtra
बेंगळुरू । ”आता आता कुठल्याही परिस्थितीत, कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन करणार नाही” असं राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा सरकारच्या वर्षपुर्तीच्यावेळी बोलताना सांगितलं. ”कोरोना व्हायरसमुळे आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही, पण आता काहीही झाले तरी कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन करणार नाही. अर्थसंकल्पात मी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्या भविष्यात पूर्ण करेन. गरज पडली, तर कर्ज काढून सर्व … Read more
महाराष्ट्राचे जिगरबाज आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वयाची ६० वर्षं पूर्ण केली आहेत. कोरोना संकटकाळात आपला वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.
मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत. ज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या सीएनजी वितरण कंपन्यांपैकी एक महानगर गॅसने सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो एक रुपयांची वाढ केली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजधानीत एक किलो सीएनजीची किंमत वाढून 48.95 रुपये झाली आहे. शनिवारी कंपनीने याबाबत एक निवेदन पाठवून याबाबत माहिती दिली. वास्तविक, कोरोना विषाणू या साथीच्या आजारामुळे कंपनीचे नुकसान होत आहे, यासाठी कंपनीने ग्राहकांवर … Read more