भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं सर्वात स्वस्तातलं कोरोना टेस्टिंग किट; एका दिवसात २० हजार टेस्ट शक्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साइंटिस्ट काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च अंतर्गत वैज्ञानिकांसाठी सेंटर फॉर साइंटिस्ट्स ने कोविड -१९ साठी “नवीन कमी किमतीची आणि कमी तंत्रज्ञानाची आवश्यकता असलेली चाचणी विकसित केली आहे.” मात्र , ही नवीन चाचणीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे कडून (आयसीएमआर) मान्यता मिळण्याची वाट पाहत आहे. एकदा मान्यता मिळाल्यानंतर ते दररोज २०,००० – … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ICSE बोर्डाच्या परीक्षेलाही पालकांचा विरोध

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा जुलै महिन्यात होऊ घातल्या आहेत. या परीक्षांना पालकांना मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. शुक्रवारी १२ जून रोजी सकाळी ट्विटरवर या परीक्षा घेण्याविरोधात ही मोहिम सुरू झाली. #Cancel10thICSEboards या हॅशटॅगसह सुमारे २८ हजार टि्वटर मेन्शन होते. एक ते दीड तास हा हॅशटॅग … Read more

कोरोना रुग्णांना जनावरांची वागणूक; सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्यांना सुनावले खडे बोल

नवी दिल्ली । कोरोना रुग्णांना मिळणारा उपचाराचा दर्जा आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची लावण्यात येणारी विल्हेवाट याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्यांना खडसावलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस पाठवली आहे. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या चाचणींची संख्या … Read more

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, पण केंद्रानं समूह संसर्गाची शक्यता नाकारली

नवी दिल्ली । मागील काही दिवसांपासून देशात विशेषकरून मुंबई आणि दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने समूह संसर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान, केंद्र सरकारने देशात कोरोना समूह संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचे सांगितलं आहे. ‘भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात समूह संसर्ग झालेला नाही,’ अशी माहिती … Read more

अमेरिकेतील गेम डिझायनर तरुणाने बनवला LED मास्क; तुम्ही बोलताय कि हसताय ‘हे’ समजणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कोरोना विषाणूचा या साथीच्या रोगाला रोखण्यात काही प्रमाणात यश मिळालेले आहे परंतु केवळ तेच या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पुरेसे नाही आहे. एका ताज्या अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, लॉकडाउन बरोबरच फेस मास्क लावला तर हे टाळता येते. जरी बाजारात अनेक प्रकारचे मास्क मिळत आहेत, मात्र सोशल … Read more

चिंताजनक! मागील १० दिवसांत देशामध्ये ९० हजार लोकांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे १ जून ते १० जूनपर्यंत देशात ९० हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसल्यामुळे नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनापासून बरे होणाऱ्यांची संख्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची … Read more

CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ  म्हणजेच CBSE बोर्डाच्या बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा जुलै महिन्यात होऊ घातल्या आहेत. मात्र, कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करत काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पालकांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करावी अशा मागणीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाला देवेंद्र फडणवीसांचा फुल सपोर्ट

मुंबई । मुंबईतील कोरोना साथीची स्थिती अजूनही गंभीर असल्याने त्याचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. पावसाळी अधिवेशनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत हे अधिवेशन लांबणीवर टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यंदाचं पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होणार होते मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन … Read more

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more