चिंताजनक! राज्यात मागील २४ तासांत ११४ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई । करोनाविरोधातील लढ्यात अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाला कोरोनाने विळखा घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांच्या प्रमाणात वाढ होत असून यात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. लॉकडाउन लागू झाल्यापासून राज्यातील पोलीस दलावर प्रचंड ताण आहे. पोलिसांवर सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीसह करोनाला रोखण्याचं आव्हान असताना विषाणूचा घट्ट विळखा बसला आहे. … Read more

मोदी देशाचे पंतप्रधान होण्याची भविष्यवाणी करणारे प्रसिद्ध ज्योतिष बेजान दारूवालांचा कोरोनानं मृत्यू

अहमदाबाद । लोकप्रिय आणि नामांकित ज्योतिष बेजान दारूवाला यांचा शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. वयाच्या ८९ व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील एका रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते आजारी होते. मागील आठवड्यात त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची … Read more

अशाप्रकारे सेहवागने सुरु केले स्थलांतरित मजूरांसाठी ‘घर से सेवा’ अभियान

नवी दिल्ली । कोरोनाच्या साथीनं निर्माण झालेल्या परिस्थितीत देशभरात विविध ठिकाणी अडकलेले आहेत. लॉकडाउनमूळ काम ठप्प आहे. त्यामुळे अनेकांचे हातचे काम गेले आहे. अशा बिकट परिस्थितीत मजुरांवर उपासमारीचेही वेळ आली आहे. अशा मजूरांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, तसेच इतर काही जण वैयक्तिक पातळीवर जमेल तशी मजूरांना मदत करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू … Read more

..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत; आव्हाडांची भाजपवर टीका

मुंबई । कोरोनाच्या संकटाच्या आडून काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत, असा थेट आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ३० नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४५२ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ३० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडिकर यांनी दिली आहे. आज संध्याकाळी ४ आणि रात्री उशीराने पुन्हा २६ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने नागरिकांत कोरोनाची दहशत पसरली आहे. तसेच आज … Read more

देशभरात मागील २४ तासांत ६,५६६ कोरोनाचे नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ।  भारताभोवती दिवसागणिक कोरोनाचा विळखा आधिक घट्ट होत चालला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांहून अधिक झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ५८ हजार ३३३ इतकी झाली असून ६७ हजार ६९२ रुग्ण बरे झाले आहेत. ४,५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ६,५६६ नवे रुग्ण आढळले असून १९४ रुग्णांचा मृत्यू … Read more

सांगलीत कोरोनाचा तिसरा बळी : मोहरेतील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सांगलीत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.

साताऱ्यात कोरोनाचा कहर; बाधितांची संख्या ४२२ वर

साताऱ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४२२ वर पोहचला आहे.

खूषखबर! आता २०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी, तासाभरात अहवाल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्चपासून काही प्रमाणात आलेल्या कोरोना संक्रमणाने आता वेग धरला आहे. गेले अनेक दिवस सतत रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाची चाचणी करणे सामान्य माणसाच्या खिशाला परवडण्यासारखे नाही आहे. खाजगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यासाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. पण आता एक नवी पद्धत संशोधित केली आहे. त्यामुळे लवकरच चाचणीचे मूल्य कमी होणार आहे. … Read more

भारत आणि चीन एकमेकांच्या संधी, ते एकमेकांना धोका पोहोचवणार नाहीत – चीनी दूत 

वृत्तसंस्था । भारत- चीनच्या सीमावादावर आता चीनच्या दूताने एक संदेश व्हिडीओ रूपात दिला आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंध खूप महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. आपण सध्या ज्या मुद्द्यावर वाद घालत आहोत त्या मुद्द्यांचा विचार करून आम्ही नेमका का वाद घालत आहोत ते बघा असे त्यांनी म्हंटले आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन … Read more