काश्मिरात २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

मुंबई । जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. ही दुसरी मोठी कारवाई आहे. दहतवाद्यांची घुसखोरी सुरु आहे. गेल्या आठवड्यातही चकमक झाली होती. तेव्हापासून जम्मू-काश्मीर येथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगाम परिसरात अजूनहीसर्च ऑपरेशन सुरु आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची … Read more

शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीरचं प्रत्युत्तर; म्हणाला ७० वर्षांपासून तुम्ही भीक मागताय…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची जीभच घसरली. मात्र त्यानंतर लगेच गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. इंडिया टुडेशी बोलताना हरभजनसिंग म्हणाला की,” या शाहिद आफ्रिदीने आपल्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही म्हंटले आहे ते स्वीकारण्यासारखे नाहीये. यावेळी आफ्रिदीने आपली सीमा ओलांडली … Read more

काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही – शाहिद आफ्रिदीचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, सेव काश्मीर अस ट्विट पाकिस्तान संघाचा खेळाडु शाहिद आफ्रिदीने केलं आहे. शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत असे अनेक ट्विट केले आहेत. तो सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. सध्या जगावर कोरोनाचे संकट असल्याने तो त्याच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांच्या उपयोगाला येत आहे. त्याने उपासमारीची … Read more

२६ वर्षांचा डाॅक्टर ते हिज्बुल कमांडर; जाणुन घ्या हे कसं झालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात, बरीच झुंज दिल्यानंतर अखेर सुरक्षा दलांना हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नाईकूचा खात्मा करण्यात यश आले. बुरहान वानीनंतर नायकू हा काश्मीर खोऱ्यातील तरुणांसाठी पोस्टर बॉय बनला होता, दहशतवादी कारवायांमुळे त्याच्यवर १२ लाख रुपयांचे बक्षीस ही ठेवण्यात आले होते.याच नायकूच्या निर्मूलनानंतर आता गाझी याला हिज्बुलची कमांड मिळाली आहे. या दहशतवादी संघटनेचा … Read more

भारतीय सैन्याचे मोठे यश !१२ लाखांचे इनाम असलेल्या ‘मोस्ट वॉण्डेट’ दहशतवाद्याला घातले कंठस्नान

नवी दिल्ली | अवंतिपोरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमुळे सुरु असणाऱ्या चकमकीमध्ये भारताने 12 लाखांचे इनाम असणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळं भारतीय सैन्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन या दशतवादी संघटनेचा महत्वाचा कंमांडर रियाज नायकू या चकमकीमध्ये ठार झाला आहे. अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. दरम्यान भारतीय लष्कराने रियाजला पकडून देणाऱ्याला … Read more

काश्मिरच्या ३ फोटोग्राफरना पुलित्झर अवाॅर्ड; जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मिरातील कलम 370 काढून टाकल्यानंतर फीचर फोटोग्राफीसाठी असोसिएट प्रेसच्या तीन फोटोग्राफरना २०२० च्या पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर लॉकडाऊन आणि कर्फ्यू दरम्यान सर्व प्रकारच्या संभाषणाच्या सुविधा बंद केल्या गेल्या होत्या तेव्हा या तिघांनीही फोटोग्राफी केली.दार यासीन, मुख्तार खान आणि चन्नी आनंद अशी त्यांची नावे आहेत.काश्मीरची कहाणी … Read more

पाकिस्तानी नाही सुधाणार; POK मधील लाँच पॅडसवर ४५० दहशतवादी मोठया हल्ल्याच्या तयारीत?

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोनाच्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानसारख्या देशाला सुद्धा कोरोनाची मोठी झळ पोहोचली आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईच्या मार्गावर आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तान सुधारलेला नाही. त्याचे दहशतवादाला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरुच आहेत. याच कारण म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळ्या १४ लाँच पॅडसवर … Read more

लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला घेतलं फैलावर म्हणाले, जग करोनाशी लढतंय अन् तुम्ही..

वृत्तसंस्था । भारताचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सीमारेषेवरील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. यावेळी एएनआयशी बोलताना त्यांनी पाकिस्तानला चांगलंच फैलावर घेतलं. ”कोरोनाच्या संकटात आम्ही आमच्या लोकांची मदत करण्यात व्यस्त आहोत. फक्त आमच्या लोकांचीच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये वैद्यकीय मदत आणि औषधांचा पुरवठा करत मदतीचा हात देत आहोत. पण दुसरीकडे … Read more

ट्रम्प यांनी केला काश्मीरविषयी मध्यस्थीचा पुनरुच्चार, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरविषयी मध्यस्थी करण्याचा पुनरुच्चार केला आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी खासमीरबाबत विचारलेल्या प्रश्नावर काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याबाबत मी काहीही करू शकलो तर मी करेन, परंतु दोन्ही देशांना हवे असेल तर. असं संगितलं. पाकिस्तानच्या भूमीवरील दहशतवादाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारत … Read more

पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.