शेतकऱ्यांसाठी मोठा इशारा! उद्या किसान क्रेडिट कार्डची रक्कम जमा करा अन्यथा …!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी कोरोनाव्हायरस संकटात खूप उपयुक्त ठरत आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन आणि कृषी विकास दराला गती देण्यास हे मदत करीत आहे. यावेळी देशातील 8 कोटी पेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. बँकेकडून घेतलेले शेत कर्ज परतफेड करण्याची तारीख लक्षात ठेवा, अन्यथा ही चूक … Read more

कर्जावरील व्याजाच्या सवलतीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सर्वोच्च न्यायालयात आज व्याज दर माफीवर सुनावणी होणार आहे. मात्र, मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले होते की, ते व्याज माफीच्या मुद्यावर विचार करीत नाही, तर व्याजदरावरील व्याज माफीच्या संभाव्य माफीकडे पहात आहेत. ईएमआयमध्ये देण्यात येणाऱ्या व्याजावर देखील व्याज आकारले जाईल की नाही याची आता चिंता आहे. कोर्टाने गेल्या सुनावणीत … Read more

उपअभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे भावळे, बोडारवाडी गावे गाडली जाणार?

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर- केळघर रस्त्याच्या बांधकामात उपअभियंता निकम यांनी रेगडीच्या भूगर्भ शास्त्रज्ञाच्या अहवालानुसार कोणतीही उपाययोजना न करता रस्त्याचा प्रकार बदलत लाॅकडाऊमध्ये काम केल्याने अडचण निर्माण झाली आहे. भूस्खलनाचा धोका कायम राहत बोडारवाडी व भावळे गावे गाडली जाण्याची भीती भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालात व्यक्त होत आहे. केळघर घाटातील रेंगडी गावाजवळील भागाचा भूगर्भशास्त्रज्ञांनी २०१८ साली सर्व्हे … Read more

पंढरपूरातील आंदोलनाला स्वतः हजर राहून पाठिंबा देणार- प्रकाश आंबेडकर

मुंबई । राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं उघडण्याची सातत्यानं मागणी होत आहे. तसंच महाराष्ट्रातल्या ह.भ.प. महाराज, विश्व वारकरी सेनेने कीर्तन, भजनासाठी मंदीरे खुली करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पाठिंबा जाहीर केला आहे. “माणसांचे … Read more

ऐन सणासुदीच्या काळात कमी होणार साखरेची गोडी, किती रुपये महाग होऊ शकेल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीचा हंगाम आता सुरू झाला आहे, त्यासोबतच खाण्यापिण्याची वस्तूही महागणार आहेत. या भागामध्ये आता साखरेच्या किंमतीत लवकरच वाढ होणार असल्याचे वृत्त येते आहे. त्यामुळे साखरेच्या गोडव्यासाठी आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील. कारण, साखरेची किमान विक्री दर दोन रुपये प्रति किलोने वाढविण्याची तयारी सरकार करीत आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने साखरेची किंमत वाढवण्यासाठी … Read more

राज्यात दारुची दुकानं सुरु असताना, जिम बंद ठेवल्या जातात ही बाब दुर्दैवी – फडणवीस

मुंबई । दारूची दुकानं उघडली आणि जिम बंद आहेत हे दुर्दैवी आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी व्यायामशाळा उघडण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं पत्राद्वारे केली आहे. याशिवाय हळूहळू राज्यातील सर्वच क्षेत्रांचा विचार करुन अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वं तयार करुन ती क्षेत्रं खुली करायला हवीत, अशीही मागणी या पत्रातून करण्यात … Read more

लॉकडाऊनचे पालन करू नका! प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

औरंगाबाद । केंद्रानं ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवला असून १ ऑगस्टपासून सर्वांनी दुकानं, टपऱ्या टायपिंग इन्स्टिट्यूट उघडा तसेच रिक्षावाल्यांनीसुद्धा फिरायला सुरू करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जे लॉकडाऊन आलंय त्याला मान्य करू नका. लॉकडाऊनच्या सुचना मान्य न करता आधीसारखंच जीवन सुरू करा असे … Read more

लॉकडाऊनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत वाढ; केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केली नवीन नियमावली

नवी दिल्ली । देशभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाला नसल्याने लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आला आहे. यावेळी लॉकडाऊन करताना मात्र केंद्रानं काही सवलती दिल्या असून कंटेनमेंट झोनमध्ये मात्र ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउनची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये रात्री फिरण्यावरील निर्बंध … Read more

३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाउन वाढल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू- प्रकाश आंबेडकर

अकोला । लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लॉकडाऊन उठवण गरजेचं असून ३१ जुलैनंतर लॉकडाउन वाढवला जाऊ नये असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. याशिवाय ३१ जुलैनंतर लॉकडाउन वाढवला तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यावेळी आपली माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचंही आंबेडकर यांनी … Read more