आता मोत्याच्या शेतीतून होऊ शकते मोठी कमाई, मोदी सरकार करणार मदत, जाणून घ्या

आता मोत्याच्या शेतीतून होऊ शकते मोठी कमाई, मोदी सरकार करणार मदत, जाणून घ्या #HelloMaharashtra

हे सरकार गरीब विरोधी, आपात्कालिन परिस्थितीला नफ्यात बदलून कमाई करणारे आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. रेल्वेला श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून ४२८ कोटी रूपयांचा फायदा झाल्याचं नुकतेच एक समोर आलं आहे. या वृत्तावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातील सरकार हे गरीबांच्या विरोधातलं असून संकटात अडकलेल्या लोकांचा फायदा घेत सरकार नफेखोरी करत असल्याचा … Read more

आता कारमधील टायर्सशी संबंधित नियम बदलले, सरकारने मोटार वाहन कायद्याच्या नियमात केली सुधारणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या मोटार वाहन कायद्यात बदल केले आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियमात शासनाने जारी केलेल्या नवीन सुधारणांनुसार,आता कार या टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमने सुसज्ज असतील किंवा त्यामध्ये टायर रिपेयरिंग किट असेल तर कारमध्ये सुटे टायर ठेवण्याची गरज नसेल. बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मोटार … Read more

शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची बातमी- PMFBY साठी 24 तासांत बँकेला माहिती द्या, नाहीतर सोसावे लागेल ‘हे’ नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण किसान क्रेडिट कार्ड धारक असल्यास, ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. जर तुम्हाला पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर 31 जुलैच्या सात दिवस आधी म्हणजेच विम्यासाठी निश्चित केलेल्या कट-ऑफ तारखेच्या 24 तारखेपूर्वी आपल्या बँक शाखेकडे घोषणापत्र द्या आणि सांगा की मी या योजनेत सामील होऊ इच्छित नाही. … Read more

आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत … Read more

20 जुलैपासून आता संपूर्ण देशभरात लागू होणार ग्राहक संरक्षण कायदा, सरकारने जारी केली अधिसूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहक संरक्षण कायदा – 2019 आता 20 जुलै, 2020 पासून देशभरात लागू होईल. ग्राहक संरक्षण कायदा – 2019 हा देशभर लागू करण्यासाठी सरकारने गुरुवारी अधिसूचना जारी केली आहे. हा नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा घेईल. या नव्या कायद्यात ग्राहकांना पहिल्यांदाच नवीन हक्क मिळतील. त्याअंतर्गत ग्राहक आता कोणत्याही ग्राहक … Read more

आता तुमच्या गाडीमध्ये बसविली जाईल हिरव्या रंगाची नंबर प्लेट , पिवळ्या रंगात लिहावा लागेल Number, सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता इलेक्ट्रिक कारसाठी विशेष सुविधा देण्याची तयारी केली जात आहे. त्यांना पार्किंग आणि टोलमध्ये विशेष सवलत दिली जाऊ शकते. या वाहनांच्या वेगळ्या ओळखीसाठी त्यांच्यावर ग्रीन नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच वेळी, आता या वाहनांच्या नंबर प्लेटच्या रंगाविषयी स्पष्टीकरण देताना, सरकारने सांगितले की बॅटरीवर चालणाऱ्या या वाहनांवर ग्रीन नंबर … Read more

अशाप्रकारे मिळतो आहे 50 किलो तांदूळ केवळ 75 रुपयांना, खूपच उपयुक्त आहे मोदी सरकारची ‘ही’ योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारची पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही सध्याच्या कोरोना संकटाच्या वेळी गावे आणि गरीबांसाठी मोठी मदत म्हणून समोर आली आहे. ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे तो खाण्यापिण्याच्या समस्येस सामोरे जाऊ शकत नाही. खेड्यांमध्ये यावेळी प्रत्येक कुटुंबात सरासरी पाच लोकं आहेत. अशा कुटुंबांना दरमहा फक्त 75 रुपये देऊन 50 किलो तांदूळ आणि … Read more

कोरोना काळात मासिक 55 रुपये जमा केल्यावर दरमहा मिळतील 3 हजार; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या कालावधीत केलेली एक छोटीशी गुंतवणूक आता म्हातारपणात आपल्यासाठी एक मोठा आधार बनू शकते. या संकटात मोदी सरकारच्या स्पेशल स्कीममध्ये जर तुम्ही मासिक 55 रुपये गुंतवणूकीत करत असाल तर वयाच्या 60 व्या वर्षा नंतर तुम्हांला दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. किंबहुना, मोदी सरकारने देशातील असंघटित कामगारांसाठी गेल्या वर्षीच पंतप्रधान … Read more