एका महिलेने तिरंग्याला केले असे नमन आणि सलाम, व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात स्वातंत्र्य दिन मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जगतो. यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी इतक्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करता आला नाही. कारण आपल्या देशातच नाही तर जगभरात कोरोनाच्या आजाराचे संकट आहे. त्यामुळे सगळ्या च गोष्टींवर परिणाम झाला आहे. परवा साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या … Read more

LIC ची विशेष योजना, एकदा प्रीमियम जमा करून करा आजीवन कमाई, अशा प्रकारे घ्या लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुर्विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) ची ही विशिष्ट पॉलिसी तुम्हांला आवडेल. LIC च्या या पॉलिसीचे नाव आहे ‘जीवन शांति’ (LIC Jeevan Shanti Policy). या पॉलिसीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते पेन्शनद्वारे भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करते. उदाहरणार्थ, जर आपण या पॉलिसीचे वैशिष्ट्य समजावून घ्या, समजा, जर 50 वर्षांचे वय असलेल्या कोण्या … Read more

कडक सलाम ! भारतीय जवानांकडून एकात्मतेचा फोटो वायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा देश आहे. या देशात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहत आहेत. एकजुटीचे आणि एकात्मतेचे उदाहरण म्हणून भारताकडे सर्व देश वेगळ्या नजरेने पाहत आहेत. एक चांगला आदर्श भारताने जगाला घालून दिला आहे. भारत देशाचे प्रतीक असलेले राष्ट्रध्वजामध्ये चार रंगाचा समावेश केला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या जाती … Read more

आता BSNL 4G साठी सरकार ‘या’ नवीन मॉडेलवर काम करणार, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनी कंपनी Huawei आणि ZTE ला ब्लॉक केल्याने सरकारने 8,697 कोटी रुपयांचे टेंडर रद्द केलेले आहे. सरकारने अलीकडेच हा निर्णय या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, भारत बरोबर सीमा असणाऱ्या देशातील कंपन्या भारत सरकार किंवा येथील सरकारी कंपन्यांकडून प्रोक्योरमेंट करणार नाहीत. या निर्णयामुळे केंद्र सरकार आता BSNL … Read more

सोन्याच्या किंमतीत 4,000 रुपयांनी झाली घसरण, जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्याने गेल्या आठवड्यातही सोन्याच्या किंमती कमी झाल्याचे भारताने पाहिले. शुक्रवारी सोन्याचा दर 1.5 टक्क्यांनी घसरून 52,170 रुपयांवर बंद झाला. मात्र, या आठवड्यात सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 2,600 रुपयांनी घसरल्या, परंतु 7 ऑगस्ट रोजी तो 56,200 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. त्या आधारे, शुक्रवारी संपलेल्या आठवड्यातील सोन्याच्या दरातील मागील दहा … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी, आता असे असतील रिटायरमेंट नंतरच्या कंत्राटी नियुक्तीचे नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंट नंतर कॉन्ट्रॅक्टवर ठेवलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पगाराचे रेग्युलेशन करण्यासाठीच्या नियमांवर आता वित्त मंत्रालय काम करत आहे. यामध्ये नॉमिनेशन आधारित नेमणुका ‘किमान’ ठेवण्याचा प्रस्ताव आहे. 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाच्या व्यय विभागाने (Department of Expenditure ) नमूद केले आहे की या प्रकरणांमध्ये वेतन देयकाचे नियमन करण्यासाठी रिटायरमेंटनंतर कंत्राटदाराच्या आधारावर सल्लागारांसह … Read more

Fact Check: सरकार निवडणार 3 हजार भिकारी, आता गाड्यांमध्ये गाणार मोदी सरकारच्या यशाची गाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 3 हजार भिकारी निवडेल, ज्यांचे काम ट्रेनमधील प्रवाश्यांसमोर मोदी सरकारच्या यशाची गाणी गाण्याचे असेल. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटरवर हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये असा दावा केला गेला आहे की, एका वृत्तपत्राच्या संपादकीयानुसार … Read more

देशाचा स्वातंत्र्य ध्वज किती उंचावेल हे भारताचे आत्मनिर्भर अभियान निश्चित करेल: उद्योग क्षेत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्याचा ध्वज किती उंच फडकणार आहे हे भारताचे आत्मनिर्भर भारत अभियान निश्चित करेल, असे भारतीय उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शनिवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. अदानी गटाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्वीट केले की, “प्रत्येक स्वातंत्र्यदिन हा लाखो हुतात्म्यांना श्रद्धांजली … Read more

यापुढे ट्रेनमध्ये भीक मागितल्यावर तसेच सिगारेट ओढल्यावर होणार नाही तुरूंगवास ! हा कायदा बदलण्याचा रेल्वेने दिला प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने आपला जुना कायदा बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने कॅबिनेट पुढे जो प्रस्ताव पाठविला आहे त्यात भारतीय रेल्वे अधिनियम 1989 चे दोन कायदे बदलण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. प्रस्तावानुसार, IRA च्या सेक्शन 144 (2) मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या … Read more