बाजारात आला नवरीसाठीचा स्पेशल मास्क! गळ्यात नाही तर आता तोंडाला बांधायचा नेकलेस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाला कोरोनाच्या संकटाने व्यापले आहे. दिवसेंदिवस कोरोना म्हणजे मृत्यू हे समीकरण जवळजवळ जुळत चालले आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत च्या लोकांच्या समोर कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. अनेक राज्यांनी पूर्णतः लॉक डाउन करून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही दिवसांपासून थोडी सूट … Read more

मारुती-सुझुकी पाठोपाठ ‘टोयोटा’नेही परत मागवल्या आपल्या कार; हे आहे कारण

पुणे । टोयोटा किर्लोस्कर मोटरने (TKM)बुधवारी आपली प्रीमियम हॅचबॅक Glanza च्या 6 हजार 500 गाड्या परत मागवल्या आहेत. फ्युअल पंपमध्ये दोष असल्यामुळे कंपनीने या गाड्या ‘रिकॉल’ करत असल्याचं बुधवारी जाहीर केलं. विशेष म्हणजे कालच मारुती सुझूकीनेही आपल्या एकूण 1 लाख 34 हजार 885 कार परत मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार … Read more

पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी शासकीय तंत्रनिकेतनची जागा देणार? शासनाचा प्रयत्न

पुणे । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर च्या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी शासकीय तंत्रनिकेतनचा हजारो कोटी रुपयांचा ५ एकराचा भूखंड पीएमआरडीए ला देण्याचा विचार शासनाचा आहे. त्याविरोधात तंत्रनिकेतन चे माजी विदयार्थी आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. दरम्यान उभारण्यात येणाऱ्या या मेट्रो प्रकल्पाचा खर्च जवळपास ८ हजार ३१२ कोटी रुपये … Read more

पुण्याचे आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या ड्रायव्हरला कोरोना, आयुक्त होम क्वारंटाईन  

पुणे । राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली सातारा या जिल्ह्यांचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करणारे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या वाहन चालकाला करोनाची लक्षणे आढळून आल्याने डॉ. म्हैसेकर यांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. डॉ. म्हैसेकर यांची तपासणी करण्यात आली असून, नमुना अहवाल येईपर्यंत ते घरातून कामकाज पाहणार आहेत. पुण्याचे विभागीय … Read more

धक्कादायक! कोरोनाबाधित व्यक्तीचा हॉस्पिटलच्या शोधात दुचाकीवरून पुणे शहभर प्रवास

पुणे । पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची संख्या तुलनेने वाढते आहे. या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड असल्याचे सांगितले जात असतानाच, एक कोरोनाबाधित व्यक्ती स्वतः दुचाकीवर फिरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉस्पिटलमध्ये जागा शोधत असल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. अखेरीस शनिवारी सायंकाळी त्या व्यक्तीला पिंपरी-चिंचवडमधील एका हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली. निगडी परिसरात राहणारी … Read more

लग्नानंतर वधु-वरासह ३५ जणांना कोव्हिड-१९ ची लागण, ७ गावं सील

पुणे । लग्न झाले आणि लग्नानंतर लगेच कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने एक नवदांम्पत्यावर संस्थात्मक क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. तर लग्नात उपस्थित ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे वऱ्हाडी मंडळींची आणि पाहुण्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. लागण झालेले काहीजण संस्थात्मक क्वारंटाईन झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथील एका विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला … Read more

सोमवार पासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत पुण्यात काय सुरु राहणार अन् काय बंद? जाणुन घ्या

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी ही संचारबंदी जाहीर केली होती. १३ जुलै पासून २३ जुलैपर्यंत पुण्यात संचारबंदी असणार आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांचा सुरु राहणार आहेत. … Read more

पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more

पुण्यात २४ वर्षीय इंजिनिअर तरुणाची ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या 

पुणे । पुणे जिल्ह्यातील मोशी येथे एका इंजिनिअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत त्याने ही आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने त्याच्या व्हाट्सअप ला स्टेट्स ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचे नाव अक्षय पोतदार आहे. सातारा जिल्ह्यातील चिखली … Read more

देवघरात चक्क शरद पवारांचा फोटो! ‘हे’ पाहून पवारही झाले भावूक

पुणे । माजी आमदार विलास लांडे यांच्या वडिलांचे ३० जून रोजी निधन झाले. वारकरी आणि पैलवान अशी ओळख असणाऱ्या दिवंगत विठोबा लांडे यांना माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी विठोबा लांडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते शरद पवार यांचे सहकारी होत. यावेळी … Read more