धक्कादायक! भावाला लोखंडी रॉडने जबर मारहाण; शेतीच्या वादातून घेतला जीव

Crime

अकोला : हॅलो महाराष्ट्र – सध्या ग्रामीण भागामध्ये पेरणीचे काम चालू आहे. त्यामध्येच अकोल्यातील लाखोंडा बुद्रुक या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काय आहे प्रकरण राजेश मोतीराम भांडे व त्याचे चुलत भाऊ गणेश भानुदास भांडे तसेच उमेश उर्फ बंडू गोवर्धन … Read more

परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्राने आपल्याच रूममेटची गळा आवळून केली हत्या

murder (1)

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोलामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरात एका अल्पवयीन मित्राने आपल्या रूम पार्टनरची गळा आवळून हत्या केली आहे. मृत मुलाचे नाव प्रतीक लवंगे असे आहे. आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. … Read more

अपार्टमेंटमध्ये गुपचूप सुरु होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकून केला भांडाफोड

Sex Racket

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोलामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अकोला शहरातील एका इमारतीमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी याची खातरजमा करून त्या ठिकाणी छापा टाकला. हे सेक्स रॅकेट अकोला शहरातील मलकापूर परिसरात होते. काय आहे संपूर्ण प्रकरण मलकापूर परिसरातील साई अपार्टमेंटमधील एका खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची टीप … Read more

धक्कादायक ! पणजोबांनीच चिमुरडीवर केले लैंगिक अत्याचार; न्यायालयाने दिली ‘हि’ शिक्षा

rape

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यामध्ये आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या पणजोबाला पोक्सोच्या विशेष न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर 2018 रोजी अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनअंतर्गत घडला होता. या प्रकरणातील पीडित नात हि साडेतीन वर्षाची आहे. या प्रकरणाची शिक्षा सुनावताना न्यायालयाने तीन … Read more

जिल्हाधिकाऱ्यांची फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आला ‘हा’ मेसेज; लोक झाले हैराण

Facebook Fraud

अकोला : हॅलो महाराष्ट्र – फसवणूक करण्यासाठी लोक अनेक मार्गांचा वापर करत असतात. आता तर लोक सोशल मीडियाचा पण फसवणुकीसाठी वापर करत आहेत. तसेच सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटवर बनावट अकाऊंट बनवून लोकांची फसवणूक केल्याचेदेखील अनेक प्रकरणे घडली आहेत. यामध्ये आता अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून नागरिकांना पैशाची मागणी करण्यात आल्याचा … Read more

पूर्ववैमनस्यातून २४ वर्षीय तरुणाचा खून, दोघेजण ताब्यात

crime

अकोला : हॅलो महाराष्ट्र – पूर्ववैमनस्यातून एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना अकोट शहरातील अकबरी प्लॉट परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले आहे. हि घटना बुधवारी रात्री घडली. काय आहे प्रकरण शहरातील अकबरी प्लॉटमधील काही युवकांनी पूर्ववैमनस्यातून अब्दुल सलमान … Read more

विदर्भात आज उष्णतेची लाट, पहा राज्यात कोणत्या भागात कधी धडाकणार अवकाळी

पुणे | राज्यात उष्णतेचा कहर वाढतोच आहे. त्यातच विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा ते कोमोरीन परिसरात आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणात होत आहेत. शुक्रवार पासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more

Success : कधीकाळी फीसाठी देखील पैसे नव्हते म्हणून फ्री शाळेत शिकली, मात्र आज चालवते आहे स्वत: ची ऑटोमेशन कंपनी

नवी दिल्ली । असं म्हणतात की प्रतिभा असेल कोणालाही थाम्बवणे शक्य नसते. ती स्वत: च आपला मार्ग बनवत असते. अशीच एक गोष्ट आहे काजल प्रकाश राजवैद्य यांची, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला या शहरात झाला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजेच सन 2015 मध्ये, काजलने सर्व संघर्ष, अडचणी आणि त्रासांचा सामना करत ‘काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्यूशन … Read more

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more