बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more

शिवीगाळ करीत महिलांशी लगट करणारे दोघे रोमिओ गजाआड

औरंगाबाद | घरा समोर गप्पा मारत उभ्या असणाऱ्या महिलांशी पूर्व वैमनस्यातून शिवीगाळ व लगट करुन त्यांचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री वडगाव कोल्हाटी परिसात घडली. गणेश नवनाथ सोमासे (वय २०) आणि शुभम परसराम लघाणे (वय २२, दोघे रा. वडगाव कोल्हाटी) या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे. वरील प्रकरणात ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली … Read more

जुन्या नोटा बदलण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला; 2 लाखाच्या पाचशेच्या बाद नोटा जप्त

औरंगाबाद | चलनातून बाद झालेल्या दोन लाख रुपये किमतीच्या पाचशे रुपयांच्या ४०० नोटा चिकलठाणा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा निपानी परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीजवळील एका धाब्यासमोर करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश मच्छिद्र राठोड (वय २७, रा. रा.डोनगाव तांडा ता. पैठण) याला अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी मंगळवारी दिली. गणेश राठोड … Read more

डॉक्टराचे घर फोडून तब्बल 100 तोळे सोने अन् 10 लाखाची रोकड लंपास; कर्फ्युच्या पहिल्याच रात्री घडली घटना

औरंगाबाद प्रतिनिधी | डॉक्टराचे घर फोडून चोरट्यांनी घरातील शंभर तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोग असा सुमारे 50 ते 70 लाखाचा मुद्देमाल चोरल्याची घटना आज पहाटे शहरातील प्रताप नगर भागात उघडकीस आली. कर्फ्यू च्या पहिल्याच रात्री अशा प्रकारे पोलिसांना आव्हान देत धाडसी चोरी घडल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत. डॉ.सुषमा सोनी … Read more

मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी; रोडरोमियोची भररस्त्यात दादागिरी

औरंगाबाद प्रतिनिधी | मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहारतील एमआयडीसी वाळूज परिसरात घडला. रोडरोमियोची भररस्त्यात सुरु असणारी दादागिरी पाहून नागरिकांनी मध्यस्ती करुन सदर वाद मिटवला. याप्रकरणी घटनेतील आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे. एमआयडीसी परिसरातील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पायी जात असताना मुलीच्या … Read more

एकाच आरोपीकडून दिवसभरात सलग दोन चेन स्नॅचिंग; घटना CCTV कॅमऱ्यात कैद

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांना थांबवण्यासाठी औरंगाबाद मध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने दावा केला होता की यामुळे गुन्हेगारी कमी होईल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच आहे. आज शहरात 2 ठिकाणी राजाबाजार आणि सिडको परिसरामध्ये पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग आणि गळ्यातील गंठण चोरीचा … Read more

पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद; मोक्षदा पाटील यांची धडाकेबाज कारवाई

औरंगाबाद प्रतिनिधी | 17 तारखेला चिखलठाणा पोलिस स्टेशन येथे चितेगाव शिवारातील बीपीसीएल पेट्रोल पंपावरून 3 लाख 45 रुपये किमतीचे 3480 लिटर डिझेल कोणीतरी चोरट्याने पळवले असा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळून 12 जणांना पकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस आणून 98 लाख … Read more

प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला पकडताना जमावाने पोलिसांना रोखले; पोलिसांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद | प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या वेदांत्नगर पोलिसांना क्रांती नगरातील जमावाने तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करा. आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू असे म्हणत धमकावले. या जमावाने गुन्हेगाराला पळवून लावत उपनिरीक्षकास सह कर्मचाऱ्यांना महिला व तरुणांनी धक्काबुक्की केली. हा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला याप्रकरणी एमआयएमचा पदाधिकारी अरुण बोर्डे … Read more

मुलीकडे एकटक बघणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

औरंगाबाद |  तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील बगिच्यामध्ये सायकल खेळण्यास गेली होती. मागील २०-२५ … Read more

आता बोला! बनावट स्वाक्षरी करुन लिपिकानेच लंपास केले 15 लाख रुपये

औरंगाबाद प्रतिनिधी | आरोग्य विभागाच्या कृष्ठरोग कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या कोषागारातून  मंजुर झालेल्या देयकाची रक्कम कार्यालयीन खात्यावर जमा झाल्यानंतर परस्पर बनावट स्वाक्षरी करुन १५ लाख १२ हजार ६५६ रुपये लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाला तब्बल तीन वर्षांनंतर बुधवारी पहाटे वेदांतनगर पोलिसांनी गजाआड केले. बाबुराव नागोराव दांडगे असे रक्कम लंपास करणार्‍या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. या प्रकरणात कृष्ठरोग कार्यालय, … Read more