मुंबई पोलीस दल जगात सर्वोत्कृष्ट; जे घडलं ते भयंकर – ठाकरे

मुंबई : जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे असं म्हणत ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन वाझे ख्वाजा युनूस … Read more

हायवेवर इमेरजन्सीमध्ये येते आहे नेटवर्कची समस्या, अशा वेळी अथॉरिटीशी कसे कनेक्ट व्हावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील महामार्गांची संख्या वाढत असताना महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सामान्यत: महामार्ग त्या भागातून जाते जिथे नेटवर्कची समस्या असते. अशा आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला पोलिस, रुग्णालय किंवा मदतीसाठी कोणत्याही प्राधिकरणाशी संपर्क साधायचा असेल आणि नेमके त्यावेळी कोणतेही नेटवर्क मिळत नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत, नेटवर्कची कमतरता एखाद्या भयंकर आपत्तीपेक्षा कमी नसते, म्हणूनच आपल्या फोनमध्ये … Read more

ती चक्क 4 तरुणांच्या सोबत गाव सोडून पळाली; गावाने चिठ्ठ्या टाकून लावून दिले एकाशी लग्न

उत्तर प्रदेश | प्रेम हे अंध असते असे म्हटले जाते, पण कधीकधी प्रेम हे अंध सोबत गोंधळलेलेही असते. असे दिसून येते. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरमध्ये एक धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आले आहे. अनोख्या प्रेमप्रकरणामुळे याची सर्वत्र चर्चा केली जात आहे. येथील एक मुलगी चार मुलासोबत पळून गेली होती. यानंतर गावाने चौघांपैकी एकाशी तिचे लग्न लावून … Read more

लेकीचे शिर कापून, शिर हातात घेऊन पोलिस ठाण्याकडे चालत येणाऱ्या बापाकडे पाहून पोलिसही चक्रावले

लखनऊ | समाजामधे ऑनर किलिंग मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळते. यामध्ये प्रेमविवाह, प्रेमसंबंध आणि विवाहबाह्यसंबंध यामधून ऑनर किलिंग मोठ्या प्रमाणात घडून येत असल्याचे बोलले जाते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यामध्ये घडली आहे. एक व्यक्ती त्याच्या हातामध्ये एका मुलीचे धडापासून वेगळे केलेले शीर घेऊन रस्त्याने चालत येत होता. तो व्यक्ती ते शिर घेऊन पोलीस … Read more

विवाहबाह्य संबंधात बाधा येऊ नये आणि गुपित शाबूत राहावे म्हणून महिलेने प्रियकरासोबत तरुणाचा केला निर्घुण खून!

Murder

नांदेड | विवाहबाह्य संबंध हे एका नात्यासाठी कर्दनकाळ ठरतात. यातून अनेक गुन्हे घडत असतात. असाच एक गुन्हा नांदेडमध्ये घडली आहे. विवाहबाह्य संबंध उघड करण्याची धमकी एका तरुणाने एका महिलेला दिली होती. आपले प्रेम प्रकरण उघडे पडेल या भीतीने महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने तरुणाचा निर्घुण खून केल्याच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. देगलूर तालुक्यातील कुडली … Read more

अपहरण झालेली मुलगी तब्बल तीन वर्षांनी सापडली! लग्न न होताच झाली दोन मुलांची आई!

बिहार | जून 2018 मध्ये जहानाबादमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या मुलीचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. आता तब्बल तीन वर्षांनी ती मुलगी राजस्थानमधील दोऊसामध्ये सापडली आहे. तिच्यासोबत तिचे दोन मुलेही होती. तब्बल तीन वर्षांनी अपहरण झालेली मुलगी दोऊसा पोलिसांना सापडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती दोन मुलांची … Read more

हाथरसनंतर आता उन्नाव; शेतात आढळले ओढणीने हातपाय बांधलेल्या २ मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज

उन्नाव । हाथरसमधील घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होत. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात दोन दलित मुलींच्या मृत्यू प्रकरण उजेडात आल्यानंतर अनेकांना हादरवून सोडलंय. उन्नाव जिल्ह्यामध्ये एका शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. यातील दोन मुलींचा मृत्यू झाला होता तर तिसरी जिवंत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. … Read more

खळबळजनक! हवालदाराची, गुन्हेगाराच्या बहिणीकडे मदतीच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी! बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे | लोक आपण करत असलेल्या मदतीच्या बदल्यात काय मागणी ठेवतील हे कोणालाही सांगता येणार नाही. किव्वा आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मदत करत असल्याचे खोटे नाटकही करतील. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. एका गुन्ह्यात अटक झालेल्या गुन्हेगाराला मदत करतो असे सांगत गुन्हेगाराच्या बहिणीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. असा खळबळजनक प्रकार … Read more

तरुणावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार; कराड शहरात वातावरण तणावपुर्ण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरातील कृष्णा नाका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हातगाड्यावर चिक्कीचा व्यवसाय करणार्‍या युवकावर एकाने घातक शस्त्राने वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याचे समजत आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी यूवकावर कृष्णा रूग्णालयात उपचार … Read more

धक्कादायक! घर जळून एका वृध्द महिलेचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या घराला आग लागली या आगीत एका वृद्धेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. महामार्ग बांधणीमधील सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरत असल्याने या वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान, हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला शेतकरी सूतगिरणी समोर घडला. शरीफा खुर्शीद पठाण (वय ७०) असे … Read more