कोरोनासाठी नाही तर खोकल्याच्या औषधासाठी पतंजलीला लायसन्स; रामदेव बाबांना नोटीस

हरिद्वार । करोना व्हायरसवर औषध बनवल्याचा दावा करत योगगुरू रामदेव बाबा यांनी मंगळवारी कोरोनिल हे औषध लाँच केले. पण काही तासांतच पतंजलीचे हे औषध वादात सापडले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीकडून क्लिनिकल ट्रायलचे रेकॉर्ड मागितले. आयसीएमआरने यासंदर्भात आयुष मंत्रालयाकडे बोट दाखवलं होतं. आता उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीनेही रामदेव बाबांच्या औषधावर प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे … Read more

कोण आहे ‘ती’ चिनी महिला? जिने नेपाळला नवा नकाशा बनवण्यासाठी भडकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या वादग्रस्त राजकीय नकाशाला मान्यता दिली. यानंतर नेपाळने उत्तराखंडमध्ये भारताच्या सीमेवर सशस्त्र जवान तैनात केले आहेत. या नव्या नकाशामध्ये नेपाळ भारतातील तीन क्षेत्रांना आपले असल्याचे सांगत आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधूरा हे भाग भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहेत. असा विश्वास आहे की भारताच्या या क्षेत्रांना आपले सांगण्याचे काम नेपाळने … Read more

‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम अभिनेत्रीसह कुटुंबातील सात जणांना कोरोना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र होत आहे. अनेक सेलिब्रिटी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत. नुकतेच संगीतकार वाजिद खान यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. आता अशीच एक  माहिती मिळाली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम अभिनेत्रीला आणि तिच्या कुटुंबातील ७ जणांना कोरोना झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  या मालिकेत कीर्तीची भूमिका करणारी अभिनेत्री … Read more

अमरावती जिल्हात उष्माघाताचा पहिला बळी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई देशात गेले काही दिवस कोरोनाचा वाढता फैलाव हे चिंतेचे कारण आहे तर दुसरीकडे विविध राज्यात वेगवेगळ्या नैसर्गिक समस्या उद्भवत आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा  मधील आमफांन, उत्तराखंड मधील जळणारी जंगले आणि उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा या प्रदेशातील उष्माघात या समस्याही आ वासून उभ्या आहेत. राजस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक … Read more

उत्तराखंड येथील जंगले आगीच्या विळख्यात; अनेक दिवसांपासून आग सुरूच

वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण हे एक संकट देशासमोर असतानाच आता उत्तराखंड मध्ये एक नवीनच संकट येऊन ठेपले आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासून काही ठराविक अंतराने उत्तराखंडच्या विविध भागातील जंगलांमध्ये आग लागते आहे. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते आहे. त्यामुळे हळूहळू जंगले जळत आहेत. या जळणाऱ्या जंगलांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत … Read more

भारतीय चिनी सैन्यातील उच्चस्तरीय कमांडर यांची सीमेवर भेट 

वृत्तसंस्था । लदाख च्या सीमेवर भारताने नुकताच एक रस्ता बनविण्याचे ठरविले असून तसे करण्यास सुरुवातही केली आहे. मात्र चीन भारताने हे करू नये अशा भूमिका घेत आहे. यावरून काही दिवस दोन्ही सीमांवर तणाव आहे. मात्र भारताने तरीदेखील आपले काम सुरु ठेवण्याचे ठरविले होते. यावरून दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव होता. याबाबतच २२ आणि २३ मे रोजी … Read more

लज्जास्पद! क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहितेसोबत पोलिसाचे गैरवर्तन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहित मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही महिला आपल्या पतीसह दिल्लीहून किच्छा येथे परत आली होती. तेथे त्यांना पुलभट्टा परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. हे प्रकरण वाढल्याचे पाहून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत पोलिस उपअधीक्षक सुरजितसिंग … Read more

उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग 

वृत्तसंस्था । उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पौरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथील जंगलाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तेथील वनअधिकारी अनिता कुंवर यांनी ही माहिती दिली आहे. एकूण ५-६ हेक्टर परिसरात ही आग पसरली असून तिला विझवणे अवघड झाले आहे. त्यामुळे अधिक पथकांना बोलावण्यात आले आहे. Uttarakhand: Forest fire broke … Read more

धक्कादायक ! भारताच्या भू-भागावर नेपाळने केला दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताशी सीमा विवाद सुरू असताना नेपाळच्या मंत्रिमंडळाने एक नवीन राजकीय नकाशा प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये नेपाळी प्रदेशात लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारतीय प्रदेश दाखविण्यात आले आहेत. परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार गयावली यांनी हे जाहीर करण्याच्या काही आठवड्यांआधीच असे सांगितले होते की,’ भारताशी सुरु असलेला हा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सामोपचाराने प्रयत्न सुरू आहेत. … Read more