यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव होणार साध्या पद्धतीने साजरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दरवर्षी गणेशोत्सव म्हंटल की लहानापासून थोरांपर्यंत सर्वाना गणेशोत्सव सभारंभाचे वेध लागलेले असतात. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्वत्र वातावरण प्रसन्न असते. अनेक ठिकाणी सजावटी साठी लोक सर्वत्र तयारी साठी लागलेले असतात. सर्व गणेशोत्सव मंडळामध्ये या दिवसांमध्ये लगबग सुरू असते. सर्वत्र ठोल ताशा याचा आवाज सुरू असतो पण या वर्षी कोरोनाचे संकट इतके मोठे … Read more

२०२० रक्षाबंधन स्पेशल : सर्व राशींच्या लोकांना ‘ हे ‘ राख्यांचे रंग असतील लाभदायी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधन हा असा सण आहे कि बहीण भावाच्या आनंदाला पारावर नसतो. राखी म्हणजे फक्त धागा नव्हे तर त्यामागे भावना असतात. राखी म्हणजे एक प्रकारचं रक्षा च सूत्र आहे. त्यामुळे बहीण आपल्या भावाला बांधून सुखी जीवनाचे मनोकामना देवाकडे मागत असते. त्याबरोबरच सगळे भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी छानस गिफ्ट देतो. बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या … Read more

मोदींनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा उल्लेख केला, ज्यांना ठोठावण्यात आला 13000 रुपयांचा दंड ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या दिलेल्या संदेशामध्ये म्हटले की, आपण भलेही दोन हात लांब राहण्यापासून ते वीस सेकंदापर्यंत हात धुन्यापर्यंत सावधगिरी बाळगली असेल. मात्र आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, तेव्हा वाढती बेजबाबदारी हे एक मोठे चिंतेचे कारण आहे. यावेळी त्यांनी मास्क न वापरल्यामुळे बल्गेरियाचे पंतप्रधान बोइको बोरिसोव्ह यांना … Read more

सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर … Read more

या कारणामुळे २५ डिसेंबरच्या रात्री नाताळ सण साजरा केला जातो

Christmas

#HappyChristmas | आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात तसा प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्य भ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि २५ डिसेंबरला आपले सूर्यमहाराज नेहमीपेक्षा थोडे कमीच वेळ दर्शन देत असतात. आणि त्याच दिवशी नाताळ असतो. २१ डिसेंबरचा दिवस हा वर्षातील सर्वांत छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे … Read more

विनाआवाजाचे फटाके वाजवण्यावर निर्बंध नाहीत, मुख्यमंत्र्यांची बच्चेकंपनीला खूषखबर

Devendra Fadanvis

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने फटाके रात्री आठ ते दहा या वेळेतच फोडण्याचे आदेश दिले आहे . इतक्या कमी कालावधीत फटाके फोडण्याची मुभा दिल्याने अनेकांमध्ये नाराजी आहे. यातच बच्चे कंपनीची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली. विनाआवाजाचे फटाके वाजवण्यावर निर्बंध नसून कधीही वाजवता येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. … Read more

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीची ‘बहीणबीज’ भेट

unnamed file

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना यंदा दिवाळी भेट जाहिर करण्यात आली आहे. दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये ‘बहीणबीज’ (भाऊबीज) मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून हा लाभ सुमारे २ लाख ७ हजार ९६१ अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. एकात्मिक … Read more

…म्हणुन दसऱ्याला पाटीपूजन केले जाते

Dussera Festival

दसरा विशेष | दसरा जवळ आला की, बाईंची लगबग सुरू होते ती ‘पाटीपूजना’च्या तयारीची. पाटीवर सरस्वती काढून आणा, येताना फुलं, हळद-कुंकू आणा, अशा सूचना बाईंकडून केल्या जातात. आणि मग दस-याच्या आदल्या दिवशी शाळेत तुम्ही सगळे जण मिळून पाटीपूजन करत असाल. पण केवळ शाळेतच नाही तर घरीसुद्धा पाटीपूजन केलं जातं. पण हे पाटीपूजन का केलं जातं? … Read more

दसरा – साडेतीन मुहूर्तापैकी एक

Dussera Festival

दसरा विशेष | वर्षभरात आपण वेगवेगळे सण साजरे करतो. प्रत्येक सणाचं महत्त्व असतंच. पण या सगळ्या सणांपैकी ‘साडेतीन शुभ मुहूर्त’ मानले जातात. दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे तीन मुहूर्त आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ‘बलिप्रतिपदा’ हे ते साडेतीन मुहूर्त होय. हिंदू संस्कृतीत या सणांचं महत्त्व काही औरच असतं. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी हे दिवस उत्तम … Read more

या कारणामुळे दसरा हा सन विजयाचा सन म्हणुन साजरा केला जातो

ebbdf

दसरा विशेष | दसरा हा विजयाचा सण आहे. हा पराक्रमाचा सण आहे. पूर्वीही हा सण शेतकरी मोठ्या प्रमाणात साजरा करीत असत. हा कृषीविषयक लोकोत्सव होता. कष्ट केल्यावर या कालात घरात नवीन धान्य आलेले असते. म्हणून दसरा हा एक आनंदोत्सव मानला जात असे. भाताच्या लोंब्या तोडून त्या फुलांसह प्रवेशद्वारावर तोरण म्हणून बांधण्याची प्रथा पडली. हा उत्सव … Read more