भारताच्या विकासासाठी गरिबांमध्ये गुंतवणूक आवश्यकच

उत्तर आणि पूर्व राज्यातील तरुणांची वाढती संख्या पुढची काही दशके अर्थव्यवस्था टिकवून ठेवू शकतील अशा संभाव्य मागणीचा नवीन स्त्रोत देऊ करेल. वेतनवाढ आणि थकलेल्या भारतीय कामगारांचा जोश वाढविणे हा भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था आनंदित करण्याची केवळ एक लस असू शकते. 

सरकार दारुशिवाय चालणार नाही??; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं

मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या उपायुक्ततेची, त्याच्याशी निगडीत भावनांची क्रोनॉलोजी समजून सांगण्याचं काम लोकमित्र संजय सोनटक्के यांनी त्यांच्या निरीक्षणातून केलेलं आहे. पटलं तर घ्या..!! या न्यायाने वाचकांपर्यंत त्यांच्या भावना पोहचवत आहोत.

कोरोना | माध्यमांनी ‘मोठा’ आणि लोकांच्या वागण्याने ‘भयानक’ केलेला विषाणू

सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ५० टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील २ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. त्यामुळे ८० टक्केपेक्षा थोडे जास्तच रुग्ण हे सहा वर्षाखालील किंवा साठ वर्षावरील असतात. एकूण मृतांचे सरासरी वय हे सत्तर वर्षांपेक्षा थोडे जास्तच असते. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर साडेसात अब्ज लोकसंख्येत २ लाख जणांचा मृत्यू ह्याची टक्केवारी किती?

कोरोना व्हायरसबाबत WHO ने केली भयावह भविष्यवाणी! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लस बनविण्याचा दावा कधी अमेरिकेने तर इस्राईलने केला आहे. चीननेही असा दावा केला आहे की आपली लस बाजारात सर्वप्रथम येईल.एक माहिती अशीही आहे की भारत पहिल्यांदा बाजारात कोरोना विषाणूची लस बाजारात आणणार आहे.या सर्व बातम्यांच्या आणि अनुमानांच्या दरम्यान डब्ल्यूएचओने सर्वांनाच हैराण केले आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ञाची भविष्यवाणी वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या विचारांना … Read more

राहुल देव बनला पाकिस्तान हवाई दलातील पहिला हिंदू पायलट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच, हिंदू युवकाला हवाई दलात पायलट म्हणून निवडण्यात आले आहे.राहुल देव नावाच्या या युवकाची पाकिस्तानी हवाई दलात जीडी (जनरल ड्यूटी) पायलट अधिकारी म्हणून भरती झाली आहे.पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. राहुल देव हा सिंध प्रांतातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या थारपारकर मधील आहे. पाकिस्तानमधील … Read more

Corona Impact | शिक्षण क्षेत्राच्या आधुनिकतेला तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाहीच

माझ्या मते या संकटाने आपल्याला विद्यार्थ्यांसाठीच्या
परीक्षा पद्धती नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारे घेण्याची गरज निर्माण केली आहे. हे करत असताना आजचा महाविद्यालयीन विद्यार्थी हा परीक्षार्थी न राहता संशोधक विद्यार्थी म्हणून नावारूपास यावा हा विचार करुन पुढील उपाययोजनांचा विचार करणे आवश्यक आहे.

‘हीच ती वेळ’- रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करुन लोकांना काम देण्याची

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विद्यमान हक्कांना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मागणीनुसार कामाची हमी असणे आवश्यक आहे. सरकारने सरावातून खासगी क्षेत्राला स्वतःचे मागदर्शन केले पाहिजे आणि संचारबंदीदरम्यान मनरेगाचा निधी वापरून नोकरीच्या सर्व कार्डधारकांना पूर्ण वेतन दिले पाहिजे.

अनित्यता हीच एकमेव नित्याची गोष्ट आहे – इरफान खान

‘अनिश्चितता’ हाच दवाखाना आणि मैदान या दोघांचा स्थायीभाव. या कल्पनेने माझ्या मनाला जोरदार धक्का दिला. माझ्या हॉस्पिटलच्या या चमत्कारिक स्थानाने मला शिकवले की अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. स्वतःच्या क्षमता जाणून घेणे आणि मैदानात टिकून अधिकाधिक चांगला खेळ खेळत राहणे इतकंच मी करू शकतो.

जेव्हा सचिनने केले स्वतःला खोलीत लॉक आणि त्यानंतर शेन वॉर्नची झाली जोरदार धुलाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन आहे, ज्यामुळे क्रीडा कार्यक्रम थांबले आहेत.या कठीण क्षणामध्ये सध्याचे आणि माजी खेळाडू क्रिकेटशी संबंधित असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणी चाहत्यांशी शेअर करत आहेत.या मालिकेत आता माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने सचिन तेंडुलकरशी संबंधित एक रंजक घटना शेअर केली आहे.१९९८ मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी … Read more

कोरोनाने भारताचा ‘खरा विकास’ उघडा पाडलाय – तवलीन सिंग

आपल्याला लवकरात लवकर अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याची गरज आहे, पण भारत सरकार कोणतेच नियम बनवून स्वतः काहीच करत नसल्याचे निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. जेव्हापासून अचानक हा साथीचा रोग अति संवेदनशील झाला आहे, तेव्हापासून गृह मंत्रालय अत्यंत कनवाळुरीत्या शांत झाले आहे.