देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

LIC कडे आपले पैसे तर नाही ना अशाप्रकारे चेक करा, ते थेट खात्यात जमा होईल

हॅलो महाराष्ट्र । भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) आपल्या ग्राहकांना अनेक विमा पॉलिसी ऑफर करते. ज्यामध्ये ग्राहकाला अनेक फायदे मिळतात. परंतु कधीकधी अशा काही पॉलिसीज असतात ज्या पॉलिसीधारक विसरतात. जर आपणही LIC चे पॉलिसीधारक आहेत किंवा पूर्वी असाल तर आता घर बसल्या आपली थकबाकी आपल्याला सहजपणे कळू शकते. पॉलिसीधारकाचा अकस्मात मृत्यू झाल्यास, पॉलिसीचा दावा न … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: 3.71 कोटी शेतकर्‍यांना मिळाले 12 हजार रुपये, कारणे जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र । कृषी विधेयक (Agriculture Bill-2020) च्याबाबतीत विरोधक आणि काही शेतकरी संघटना मोदी सरकारला शेतकरीविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे खरे आहे की, कोणतेही मध्यस्थ न देता शेतीला थेट आधार देणारे हे शेतकर्‍यांच्या हातचे पहिले सरकार आहे. देशातील 3 कोटी 71 लाख शेतकरी असून त्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत … Read more

या आठवड्यात सोन्या-चांदीची किंमत काय होती त्यासंदर्भातील संपूर्ण अपडेट्स येथे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या आठवड्यात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 207 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही या आठवड्यात प्रति किलो 251 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, या मौल्यवान धातूंच्या किंमती या आठवड्यात दररोज चढ-उतार करताना दिसल्या. आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रानंतर दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 … Read more

मोदी सरकार ‘महिला स्वरोजगार योजना’ अंतर्गत महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करत आहेत? सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक बनावट अशा बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या काळात बनावट मेसेजद्वारे अनेक दावे केले जात आहेत. आजकाल, आणखी एक असाच मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार महिला स्वरोजगार योजनेंतर्गत सर्व महिलांना त्यांच्या बँक खात्यात 1 लाख … Read more

Credit आणि Debit Card वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, आता 30 सप्टेंबरपासून लागू होणार RBI चे ‘हे’ नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 30 सप्टेंबर 2020 पासून, RBI डेबिट आणि क्रेडिट कार्डशी (Debit-Credit Card) संबंधित बरेच नियम बदलत आहेत. जर आपणही डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit-Credit Card) वापरत असाल तर आपल्याला या बातमीबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे आलेली विलक्षण परिस्थिती लक्षात घेता RBI ने हे नियम लागू करण्यासाठी 30 … Read more

आता ‘हा’ Tax पूर्णपणे काढून टाकण्याची संसदीय समितीने केली शिफारस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदीय समितीने स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक वाढविण्याची शिफारस जारी केली आहे. त्यात असे म्हटले गेले आहे की, एलटीसीजी (LTCG -Long Term Capital Gains) टॅक्स हा दोन वर्षांसाठी रद्द करण्यात यावा. असे केल्याने या कोरोना संकट काळात सामर्थ्य वाढण्यास मदत होईल. Long Term Capital Gains Tax समजण्यासाठी Long Term Capital Gains समजून घ्यावा लागतो. … Read more

Post office च्या KVP योजनेत करा दुप्पट पैसे – मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळतील 2 लाख ते 4 लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणूक करणे ही एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात आपली साठवलेल भांडवल हे आपल्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरते. परंतु लोकं पैसे कुठे गुंतवावे जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगला रिटर्नही मिळेल याच विवंचनेत असतात. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षितही राहतील तसेच मॅच्युरिटीनंतर … Read more

ICICI Bank ने देशातील कोट्यावधी स्टार्टअप्ससाठी सुरु केली ‘ही’ खास सुविधा, त्याविषयी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील स्टार्टअपची वाढती संख्या पाहता दुसर्‍या क्रमांकाची खासगी बँक (ICICI Bank) ने गुरुवारी iStartup 2.0 सुरू केले आहे. यामध्ये स्टार्टअप्ससाठी अनेक खास वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या या विशेष कार्यक्रमांतर्गत तीन प्रकारांचे करंट अकाउंट (Current Account) ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. प्रमोटर्ससाठी प्रीमियम सेविंग्स, कर्मचार्‍यांसाठी सॅलरी अकाउंट आणि डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजरसहित अनेक … Read more