देशात विकल्या जात आहेत चीनमध्ये बनवलेल्या वस्तू, CAIT ने केला खुलासा
नवी दिल्ली । “देशात रिटेल (Retail) कंपन्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 950 अब्ज डॉलर्स इतकी आहे. या व्यवसायातून सुमारे 45 कोटी लोकांना रोजगार मिळतो. त्याचबरोबर देशातील एकूण खपांपैकी 40 टक्के हिस्सा रिटेल व्यवसायाचा आहे. परंतु हा व्यवसाय संपविण्यासाठी आणि तो ताब्यात घेण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या (E-Commerce) बेकायदेशीरपणे व्यवसाय करीत आहेत. त्यांनी निर्विवादपणे चीनच्या (China) वस्तूंची विक्री केली. … Read more