ड्रग्ज प्रकरणात जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले की…

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Samir Khan) यांच्या घरावर धाड टाकली.सध्या एनसीबीकडून याठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची शोधाशोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी … Read more

राष्ट्रवादीला अजून एक धक्का!! ; ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला समन्स

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यामुळं गदारोळ उठला असतानाच मलिक यांच्या जावयाला समन्स आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे. समीर … Read more

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप ; राष्ट्रवादीकडून आली ‘ही’ प्रतिक्रिया

dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजित न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांनतर राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत भाष्य केलं आहे चौकशीअंती सत्य बाहेर येईल, असा दावा नवाब मलिक यांनी केला. आरोप … Read more

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध, राष्ट्रवादीची भूमिका काय? नवाब मलिक म्हणाले…

Nawab Malik

मुंबई । औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेकडून पावलं उचलली जात आहेत. अशावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र नामांतरासाठी ठाम विरोध दर्शविला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘शहरांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. … Read more

तेव्हा शरद पवारांना पाठवलेली नोटीस मागे का घेतली? ; राष्ट्रवादीचा सवाल

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. राऊत यांच्या पत्नीला पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “भाजपाच्या … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री महाविकास आघाडीला सर्कस म्हणतात- नवाब मलिक

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणून संबोधणाऱ्या देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील … Read more

पीयूषजी घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा! नवाब मालिकांचा रेल्वेमंत्र्यांना सल्ला

मुंबई । श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यावरून राज्य आणि रेल्वेमंत्री यांच्यातील सुरू झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. राज्याला आवश्यक तितक्या गाड्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडून मजुरांविषयीची आवश्यक माहिती विचारली जात आहे. या सगळ्या वादात प्रशासकीय गोंधळ निर्माण … Read more

कोरोनाचे सावटात परभणीत ‘असा’ झाला महाराष्ट्र दिन साजरा

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला होता, तसे आदेश मागील आठवड्यात देण्यात आल्याने परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते जिल्हात फक्त एकाच ठिकाणी मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिनानिमित्य, शुक्रवार दि. १ मे रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय … Read more

राज्य सरकार शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारे विधयेक आणण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज मुस्लिमांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्यासंबंधी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के कोटा उपलब्ध करुन देण्याचे विधेयक सादर केले जाईल अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. “सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांन ५ … Read more