मोदी सरकारने 1 लाखाहून अधिक पथारीवाल्यांना दिले 10 हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासनाने रस्त्यावरील विक्रेते, गाड्या किंवा रस्त्याच्या दुकानासाठी सुरू केलेल्या कर्ज योजनेनुसार आतापर्यंत 5 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत आणि 1,00,000 हून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत. पीएम स्वानिधी योजनेंतर्गत जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होत केले जात आहे. हे व्यवसाय सुरू करण्यात मदत करते. हे अगदी सोप्या अटींसह … Read more

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक; मुलगी शर्मिष्ठाने ट्विटमधून केली चिंता व्यक्त

नवी दिल्ली । भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रणव मुखर्जी यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितलं होतं. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांच्या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. शर्मिष्ठा यांनी एक आठवण ट्विट करत आपले वडील प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. … Read more

नोकरी करणाऱ्यांनी ‘या’ अ‍ॅपद्वारे कोरोना काळात त्यांचे PF चे पैसे काढले, असा घ्या फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ साथीच्या काळात EPFO च्या सदस्यांमध्ये युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) खूप प्रभावी आणि लोकप्रिय होते आहे कारण त्यांना घरबसल्या कोणत्याही अडथळ्याशिवाय सेवा मिळत राहिल्या. सध्या कोणत्याही पीएफ सदस्याला त्याच्या मोबाईल फोनवर ‘उमंग अ‍ॅप’ चा वापर करून 16 वेगवेगळ्या EPFO च्या सेवा मिळू शकतात. या सेवा मिळविण्यासाठी EPFO … Read more

लोकप्रिय शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची बाधा; चाहत्यांना केली ‘ही’ विनंती

इंदौर । लोकप्रिय शायर राहत इंदौरी कोरोना यांना कोरोनाची लागण झल्याची माहिती समोर येत आहे. मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये त्यांना रात्री उशिरा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.तेथे त्यांच्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समजत आहे. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राहत इंदौरी यांनी इंदौरच्या ऑरबिंदो रूग्णालयात दाखल केलं आहे. जे … Read more

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी नागपूरला हलविले

अमरावती । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर (Navneet Rana ) यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला (Nagpur) तात्काळ हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह (COVID Positive ) आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत … Read more

भारतात 250 रुपयांपेक्षा स्वस्त असणार COVID-19 Vaccine, सीरम इन्स्टिट्यूटने केला गेट्स फाऊंडेशनशी करार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन भारतात 10 कोटी कोविड -19 वॅक्सीन तयार करण्यासाठी 150 मिलियन डॉलर्सचे फंडिंग करतील. सीरम इन्स्टिट्यूट कोविड-19 ची लस तयार करण्यासाठी Astra Zeneca आणि Novavax समवेत काम करत आहे. या दोन्ही कंपन्यांसह झालेल्या करारानुसार, सीरम इन्स्टिट्यूट दोन कोविड -19 वॅक्सीनसाठी … Read more

डाबर इंडिया ‘Immunity Vans’द्वारे विकत आहे आपली प्रॉडक्ट्स; आता घरबसल्या मिळणार ‘हे’ प्रॉडक्ट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅकेज्ड कंझ्युमर गुड्स कंपनी डाबर इंडिया कंपनीने नुकत्याच सुरू केलेल्या इम्यूनिटी बूस्टर उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी काही शहरांमध्ये ‘इम्यूनिटी व्हॅन’ तयार केली आहे. ही शहरे लखनौ, कानपूर, वाराणसी, इंदूर, भोपाळ, नागपूर आणि जबलपूर अशी आहेत. वास्तविक, कोविड -१९ महामारीच्या दरम्यान, लोकं त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उत्पादने वापरत आहेत. अशा उत्पादनांमध्ये लोकांची आवड … Read more

देशात एकाचं दिवसांत ६२ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची ‘रेकॉर्डब्रेक’ नोंद

नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण धोकादायक टप्प्यावर जाऊन पोहोचलं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. दरदिवशी ५० हजार किंवा त्यापेक्षा थोडी जास्तीने वाढणारी ही रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकाच … Read more

खासदार नवनीत‌ राणांनंतर आमदार रवी राणा यांना सुद्धा कोरोनाची लागण

अमरावती । खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यांनतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा सुद्धा कोरोनाबाधित झाले आहेत. रवी राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला‌ आहे. यापूर्वी चारच दिवसापूर्वी नवनीत आणि रवी राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यांनतर आज नवनीत राणा यांच्या पाठोपाठ … Read more

कठीण काळात कंपन्यांना मिळाला दिलासा, RBI ने वाढविली Loan Restructuring Facility

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेवटी उद्योग आणि बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कंपन्यांसाठी लोन रिस्ट्रक्चरिंग सुविधा (Loan Restructuring Facility) जाहीर केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की हे रिस्ट्रक्चरिंग 7 जून 2019 रोजी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या काटकसरीच्या चौकटीच्या अनुषंगाने होईल. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्याच आठवड्यात … Read more