RADHE – YOUR MOST WANTED BHAI ची शुटींग लवकरच सुरू करणार सलमान खान !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतभर कोरोना विषाणूचा साथीचा परिणाम झाला. आतापर्यंत परिस्थिती सुधारलेली नाही, नवीन प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. तथापि, या सर्वांमध्ये लोक आपल्या कामावर परत येत आहेत. चित्रपटसृष्टीतही शूटिंगला सुरुवात झाली आहे. टीव्ही शो आणि काही चित्रपट परत सेटवर आले आहेत. यामध्ये एक बातमी येत आहे की लवकरच सलमान खानदेखील शूट सुरू करण्यास … Read more

भारतात कोरोनावरील Remdesivir औषधाचा तुटवडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नामांकित फार्मा कंपनी असलेली आता सिप्ला पुढील एक ते दोन दिवसांत कोरोना विषाणूवरील रूग्णांच्या उपचारासाठी प्रभावी असलेले ‘रेमडेसिव्हिर’ या औषधाचे आपले वर्जन सादर करेल. या कंपनीने एका वृत्त वाहिनीला याबाबतची माहिती दिली. सिप्लाच्या रेमेडीसीव्हर या औषधाची पहिली बॅच ही दमणमधील सॉवरेन फार्मा यांच्या प्लांटमधून बाहेर आली आहे. कंपनीने रेमडेसिव्हिरचे हे … Read more

भारतात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार रुग्ण, एमआयटी चा इशारा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. एप्रिल आणि मेच्या तुलनेत जून जुलै महिन्यात जगभरात संक्रमणाचा वेग वाढलेला असताना भारतात जर कोरोनाची लस लवकर सापडली नाही तर भारतात या आजाराची साथ भीषण रूप धारण करेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. … Read more

कोरोना विषाणू हवेतून पसरतो? जाणुन घ्या शास्त्रज्ञ काय म्हणतायत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेले काही महिने जगभर थैमान घातलेला कोरोना विषाणू कोणकोणत्या माध्यमातून संक्रमित होतो आहे यावर जागतिक आरोग्य संघटना संशोधन करते आहे. यामध्ये आता हा विषाणू हवेतून संक्रमित होत असल्याचे पुरावे हळूहळू समोर येत आहेत अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना या महामारीच्या तांत्रिक टीमच्या प्रमुख डॉ. मारिया व्हॅन … Read more

सातारा जिल्ह्यात आज 11 नवे कोरोनाग्रस्त तर दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 2, प्रवास करुन आलेले 3, सारीचे 5 व आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 11 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसचे माण तालुक्यातील कन्नडवाडी व सातारा तालुक्यातील जिहे येथील बाधितांचा उपचारादरम्यान … Read more

औरंगाबादकरांसाठी अनलॉक ठरले अनलकी; ५ हजार ५१० ने वाढली रुग्णसंख्या

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद मध्ये कोरोनाचे आगमन झाले ७ मार्च पासून. ७ मार्च ला संशयीत रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून कोरोनाने शहरात जाळे पसरविणे सुरू केले. त्यानंतर लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च पासून सुरू झाला. त्यानंतर चार टप्प्यात लॉकडाऊन करून १ जून पासून अनलॉक १ आणि अनलॉक २ सुरू झाले. पण याच … Read more

कोरोना वॅक्सिनवर ICMR चे स्पष्टीकरण; तज्ञ म्हणतात २०२१ पर्यंत लस बनने शक्य नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लसीच्या शोधात भारतासह जगातील बरीच देश हे अहोरात्र झटत आहेत. या देशांनी आपली सर्व शक्ती या लसीच्या शोधात लावली आहे. असे असूनही या लसीची चाचणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मात्र, या लसीची चाचणी ही अंतिम टप्प्यात आहे असा दावा बरेच देश करीत आहेत. जगातील 11 कंपन्या या ही लस तयार … Read more

धक्कदायक! कोरोनाग्रस्त असल्याच्या संशयावरून तरुणीला धावत्या बसमधून बाहेर फेकले

नवी दिल्ली । कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून एका तरुणीला धावत्या बसमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना मथुरा टोल नाक्याजवळ घडली. यात गंभीर जखमी झालेली तरुणी जागीच ठार झाली. दिल्लीच्या मंडालवी परिसरात तरुणी राहत होती. सदर तरुणी आणि तिची आई नोईडावरून शिकोहाबाद येथे उत्तरप्रदेश परिवहन मंडळाच्या बसने जात होते. दरम्यान, तरुणी कोरोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरनं तिला मथुरा … Read more

मोठी बातमी! औरंगाबाद मध्ये कर्फ्यू जाहीर; १० ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी जारी

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू जाहीर करण्याचे ठरविले आहे. दिनांक १० जुलै ते १८ जुलै  या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू असणार आहे. आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत … Read more

लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठी साइलेंट किलर आहे कोरोना; ‘असा’ घेतो जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या संक्रमितांची संख्या ही 7 लाखांच्या जवळ आहे. त्याच वेळी, कोविड -१९ च्या असंवेदनशील रूग्णांबद्दल सामान्य असे मत आहे की त्यांना जोखीम खूपच कमी आहे, परंतु असं अजिबात नाही आहे. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू हा लक्षणे नसलेल्या रूग्णांमध्ये ‘साइलेंट … Read more