मुलाची शाळेची फी भरण्यासाठी सावकाराकडून पैसे घेतलेल्याची फसवणूक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुलाची शाळेची फी भरण्यासाठी व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही जादा व्याजाची रक्कम झाली आहे. अजून मुद्दल बाकी आहे असे म्हणून वारंवार पैशाची मागणी केल्याप्रकरणी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणार्‍या एकावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद आयाज गुलाब शेख (वय 33, रा. प्रकाशनगर, मंगळवार पेठ, कराड) यांनी … Read more

जॉर्ज फ्लॉयडनंतर अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात आणखी एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील अटलांटा येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका कृष्णवंशीय माणसाला एका पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या घालून ठार मारले. या घटनेच्या काही तासांनी अटलांटा पोलिस प्रमुखांनी आपला राजीनामा दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, त्या व्यक्तीने एका पोलिस अधिकाऱ्यांची टेझर बंदूक हिसकावली आणि तो पळून जात असताना त्याला गोळी … Read more

३० हजाराची लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी रंगेहात अटक

औरंगाबाद प्रतिनिधी | तीन हायवावर कारवाई न करण्यासाठी 30 हजाराची लाच स्विकारताना औरंगाबाद ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन कर्मचऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सावंगीबायपास वरील चौफुलीवर अटक केली. रामेश्वर कैलास चेडेकर आणि अनिल रघुनाथ जायभाय अशी लाच घेणाऱ्या पोलिसांची नावे आहेत. गेल्या १६ मार्च रोजी चिकलठाणा फुलंब्री हद्दीत डब्बर वाहतूकीच्या तीन हायवा ट्रकवर … Read more

आईला धक्का मारुन तरुणीचे भररस्त्यात फिल्मी स्टाईल अपहरण; थरार CCTV कॅमऱ्यात कैद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झज्जरच्या कॅन्टोन्मेंट शेजारील एका युवतीला भरदिवसा कारमध्ये आलेल्या काही लोकांनी पळवून नेले. अपहरणकर्त्यांनी ही घटना जेव्हा ती मुलगी आईसह शिवणकाम क्लास संपवुन घरी जात होती तेव्हा घडवून आणली. मुलीच्या अपहरणच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या तिच्या आईनेही आपल्या मुलीला वाचविण्याचा आतोनात प्रयत्न केला, पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यावेळी, घटनास्थळापासून जवळच्याच अंतरावर … Read more

बनावट नोटांचा व्यवसाय वाढत आहे ! २००० आणि ५०० ​​च्या खऱ्या नोटा कशा ओळखाव्यात; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात नकली नोटा बनवायचा कारभार काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. नुकतेच १० जून रोजी पुण्यात पुन्हा एकदा सुमारे १० कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या आहेत. पकडलेल्या या नोटांमध्ये २००० तसेच ५०० ​​रुपयांच्या बनावट नोटा आहेत. अशाच प्रकारे, सुरक्षिततेसाठी खऱ्या २००० रुपयांच्या नोटा चलनात ठेवण्यासाठी जुन्या मोठ्या नोटा या नव्याने … Read more

धक्कादायक ! खाऊ समजून स्फोटकाचा चावा घेतल्याने सहा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूमध्ये नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे एका सहा वर्षाच्या मुलाने खाऊ समजून स्फोटकाचा चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. तिरुचिरपल्ली येथील एका गावात ही घटना घडली आहे. इथे ठेवलेल्या गावठी स्फोटकाला खाण्याची वस्तू आहे असं समजून मुलाने चुकून ते खाल्लं. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी … Read more

महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा वाळू तस्करीच्या प्रकरणात फरार; 40 लाखांची वाळू जप्त

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | अवैद्य वाळू माफियांच्या वर उंब्रज पोलिसांची धडक कारवाई करत मसूर व वाण्याचीवाडी मधून 40 लाख 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यावेळी १ जणाला अटक करण्यात आली आहे. संबंधीत बेकायदा वाळु उपसा प्रकरणात कराड महसुल विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याने प्रशासकिय स्थरावर हे प्रकरण दडपणयाचे प्रयत्न सुरु असुन … Read more

दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले; चुलत भाऊ, मेहुण्यानेच केली हत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | बहीण-भावाच्या निर्घृण हत्येने शहराला हादरवून टाकले होते. या हत्येमागील रहस्य उलगडले असून घरात ठेवलेल्या किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ आणि त्याच्या मेहुण्यानेच ही हत्या केल्याचे स्पष्ठ झाले आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने दोन्ही आरोपिना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे. सतीश काळूराम खंदाडे (रा.पाचन वडगाव), अर्जुन देवचंद राजपूत (रा.वैजापूर,) … Read more

पुण्यात ४७ कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त; आर्मी जवानासह ६ जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बनावट नोटांचा कारभार करणारे एक रॅकेट नुकतेच पुणे येथे उघडकीस आले आहे. बुधवारी “चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया”च्या नावाची डमी बिले आणि यूएस डॉलरसह सुमारे ४७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांनी याविषयी सांगितले की, या प्रकरणात भारतीय सैन्याच्या एका शिपायासह सहा जणांना … Read more

‘या’ देशात केवळ ९०० रुपयांसाठी पालकच करतायत आपल्या मुलांचे लैंगिक शोषण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपीन्स जगभरात मुलांची पॉर्न इंडस्ट्री आणि मुलांच्या ऑनलाइन सेक्स रॅकेटसाठी कुख्यात आहे. कोरोनाव्हायरसमुळे, आता फिलिपिन्समध्ये लॉकडाउन सुरू आहे, ज्याचा थेट फायदा या कुख्यात उद्योगाला होत आहे. गरीबी आणि उपासमारीमुळे इथली परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की फक्त १० ब्रिटिश पौंडमध्ये म्हणजे ९६० रुपये देऊन पालक आपल्या स्वत: च्याच मुलांचे लैंगिक शोषण … Read more