युवकांनी सक्रिय राजकारणात यायला हवे : अतुल शितोळे

पुणे | आपला भारत हा युवकांचा देश आहे आणि युवकांनी आता राजकारणात यायाला हवे असे प्रतिपादन पिंपरी – चिंचवड महानगपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांनी आज बोलताना केले. आज पिंपरी – चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदांची जबाबदारी विविध कार्यकर्त्यांकडे देण्यात आली. त्यावेळी मयूर मधाळे याची चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली. अतूल … Read more

वॉचमनगिरी सोडून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आज प्रति महिना कमावतो आहे लाखो रुपये !

पुणे | कारोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि थोड्याच कालावधीमध्ये व्यवसायांनी जम बसून, ते आज लाखो रुपयामध्ये कमावत आहेत. पुण्यातील रेवन शिंदे या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. वाचमेन म्हणून हा तरुण काम करत होता. ही नोकरी गेल्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला. … Read more

आमच्या कुटुंबाची बदनामी थांबवा अन्यथा मलाही आत्महत्या करावी लागेल; पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर दिवसेंदिवस नवीन – नवीन माहिती समोर येतेय. यावर पूजाची बहिण दिया चव्हाण हिने संताप व्यक्त केलाय. पूजा आणि आमच्या परिवाराची बदनामी थांबवा अशी तिने हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. तसेच या … Read more

मुख्यमंत्री अन् पवार साहेब हे संजय राठोडांचा राजीनामा घेतील; विनोद तावडेंनी व्यक्त केली अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल आणि मुख्यमंत्री व पवार साहेब … Read more

जेष्ठ संपादक सदा डुंबरे यांचे कोरोनामुळे निधन

Sada Dumbre

पुणे | स्वतःच्या विचाराच्या विरोधात असलेले लेख सहसा संपादक नाकारतात पण सदा डुंबरे यांनी तसं कधीच केलं नाही. त्यांनी स्वतःची “एडिटोरीयल पॉलिसी” कधीच कुणावर लादली नाही. अगदी म्हणजे स्वतःच्या विचाराच्या विरोधी विचार असणाऱ्याला सुद्धा त्यांनीं प्रोत्साहन दिलं, असं व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाहीये हे यायचं दुःख आहे. हे विधान आहे मराठील्या एका नामवंत प्रकाशन संस्थेच्या संपादकाचं. … Read more

‘अभाविप’ने उधळली पुणे विद्यापीठाच्या ‘मॅनेजमेंट कौन्सिल’ची बैठक

पुणे | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. गेल्या मार्च २०२० मध्ये संपूर्ण देशभरात कॉविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ताळेबंदी लावण्यात आली होती, या सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला होता, या दरम्यान कोणतीही ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा … Read more

पूजा चव्हाण प्रकरण गंभीर वळणार! पुजाला यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयातच मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं ?

Pooja chavan

पुणे | सध्या राज्यभर चर्चेत असणारे प्रकरण म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण. वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यापासून तर दररोज या प्रकरणी नवनवीन खुलासे होतं आहेत. या संबंधित 12 कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना तयार झालेली आहे. आजचं … Read more

सॉफ्टवेअर कंपनीत केली तब्बल 70 लाखांची चोरी! 24 तासांच्या आत पोलिसांनी केले जेरबंद!

पुणे | पुण्यातील कल्याणीनगर येथील आयटी पार्क परिसरातून एका सॉफ्टवेअर कंपनीतील तब्बल 70 लाखांचे समान चोरीला गेले होते. यामध्ये नेटवर्क साहित्याचा समावेश होता. ही चोरी करणाऱ्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 52 लाख 50 हजार किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण … Read more

क्रिकेट खेळताना बॅट्समनचा मृत्यू; स्पर्धा सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका

पुणे | जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून क्रिडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे घडली आहे. या खेळाडूचा मृत्यू झाल्याची पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. … Read more

लॉकडाऊनमध्ये 3 हजार 500 रुपयांमध्ये सुरू केला व्यवसाय; आता महिन्याला कमवते लाखो रुपये

पुणे | करोनाच्या काळामध्ये आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. खूप लोकांना उपासमार सहन करावी लागली. काही लोक डिप्रेशनमध्ये गेले. तर काहींनी या संकटाच्या काळामध्ये संधी हेरून आपले व्यवसाय सुरू केले. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये उलाढालही करणे सुरू केले आहे. अशाच पुण्यातील एक महिला, ज्यांनी साडेतीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू … Read more