मनरेगा सारखी एखादी योजना शहरातही लागू करावी; रोहीत पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या देशभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संचारबंदी सुरु आहे. नियम शिथिल केले असले तरी पूर्णतः सर्व कामकाजाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे व्यवसाय पूर्णतः सुरु झालेले नाहीत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. सामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरी भागात राहणाऱ्या तसेच छोटीमोठी कामे करणाऱ्या कामगारांना काम नसल्याने सध्या … Read more

मोदींनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा उल्लेख केला, ज्यांना ठोठावण्यात आला 13000 रुपयांचा दंड ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या दिलेल्या संदेशामध्ये म्हटले की, आपण भलेही दोन हात लांब राहण्यापासून ते वीस सेकंदापर्यंत हात धुन्यापर्यंत सावधगिरी बाळगली असेल. मात्र आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, तेव्हा वाढती बेजबाबदारी हे एक मोठे चिंतेचे कारण आहे. यावेळी त्यांनी मास्क न वापरल्यामुळे बल्गेरियाचे पंतप्रधान बोइको बोरिसोव्ह यांना … Read more

सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर … Read more

‘तू इधर उधर की न बात कर,ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा’ मोदींना राहुल गांधींचा शायरीतून सवाल

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. त्यातचं केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी App वर बंदीही घातली. आजही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना चांगलंच लक्ष्य केलं होतं. दरम्यान, आज मोदींच्या भाषणाबाबत मोठी उत्सुकता असताना … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली देशात अनलॉक २ ची घोषणा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा करण्यात आली आहे. आज व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनलॉक २ ची घोषणा केली. अनलॉक २ च्या टप्प्याची सुरुवात झालेली असतानाच पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांपासूनही काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. देशातील कोरोनाग्रस्त मृत्यूंचा दर कमी असल्याचं … Read more

८० कोटी देशवासीयांना नोव्हेंबरपर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्न- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली । शेतकऱ्यांसोबत इतरांनाही दिलासा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा केली असून याअंतर्गत देशातील ८० कोटींहून अधिक नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. दिवाळीअखेरपर्यंत देशातील कष्टकरी जनतेला आधार देण्यासाठी नरेंद्र मोदींनी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. PM Gareeb Kalyan Anna Yojana … Read more

चीनबाबत सरकार घेईल त्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा; पण..

पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनविरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या भूमिकेसोबत राहील हे स्पष्ट केलं आहे.

ट्रम्पला भारतात आणल्याने कोरोनाल आला, पंतप्रधान मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करा – प्रकाश आंबेडकर

सोलापूर प्रतिनिधी | वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोनाकाळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. “तीन महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजतेय. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवले जात आहे. या मागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानानी बोलावे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोरोनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल … Read more

२० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही – जितेंद्र आव्हाड 

ठाणे प्रतिनिधी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. २० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी हे जाहीर केले आहे. गेल्या काही … Read more

भारताची सलग आठव्यांदा UNSC च्या अस्थायी पदी निवड; पंतप्रधान मोदी म्हणाले…

नवी दिल्ली |  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत भारताची सलग आठव्यांदा अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे. बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली. यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी सर्व देशांचे आभार मानले आहेत. भारत जगात शांती, सुरक्षा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करेल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 2021-22 … Read more