सावधान! औरंगाबादेत कोरोनाच्या रुग्ण संख्येचा वाढता आकडा; गेल्या चोवीस तासात 115 नवीन रुग्ण

corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना शहरातून ग्रामीण भागातही पसरला होता. प्रशासनाकडून लॉकडाऊन लावल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती मात्र नियम शिथिल केल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 115 नवीन रुग्ण आढळल्याने चिंता अजूनच वाढली आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दे चेन’ … Read more

अभिनेत्री कंगना रणौत कोरोना पॉझिटिव्ह ; ‘मी त्याला संपवेन म्हणत’ स्वतःच दिली माहिती

kangana

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात करोनाने हाहाकार माजवला असताना अनेक खेळाडू, नेते आणि सेलिब्रिटींना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. आता सतत ट्विटरवर ॲक्टिव असणाऱ्या आणि परखडपणे आपलं मत सोशल मीडियावर मांडणाऱ्या कंगना रानौतला देखील करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः दिली आहे. कंगना चे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ती … Read more

भारतरत्न लता मंगेशकर यांची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

lata mangeshakr

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंताजनक रित्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. अशातच काही दानशूर व्यक्ती महाराष्ट्राच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी तब्बल सात लाखांची मदत देऊ केली आहे. covid-19 च्या काळात मुख्य … Read more

सातारा जिल्ह्यातील 589 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; 16 नागरिकांचा मृत्यु

सातारा  प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more

1 सप्टेंबरपासून सुरु होणार शाळा, मात्र 62% पालक अजूनही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांची वाढ सुरूच आहे. भारतात दररोज हजारो नवीन संक्रमण समोर येत आहेत. आतापर्यंत देशातील 23 लाखाहून अधिक लोकांना कोविड -१९ चा फटका बसला आहे. देशातील संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे ही दिलासा देणारी बाब आहे. लॉकडाउन शांत झाल्यानंतरही लोक अजूनही पूर्वीसारखे बाहेर पडण्यापासून दूर जात आहेत. … Read more

सातारा जिल्ह्यात 337 नवे कोरोनाग्रस्त; 11 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1, वहागाव 1, गंगापुरी … Read more

कराडला कोविड रूग्णांसाठी आठ दिवसांत नविन 50 बेड; जिल्हाधिकारी यांचा बैठकीत निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येत्या आठ दिवसांत कोविड रूग्णांसाठी वेणूताई उपजिल्हा रूग्णालयात 50 बेड उपलब्ध करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि. 20) जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यावियषी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कोविडसाठी सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. तसेच कोविड रूग्णांसाठी बेड कमी … Read more