कोरोनाचं हे संकट नेमकं कधी टळणार; WHO म्हणाले..

जिनिव्हा । संपूर्ण जग कोरोना महामारीमुळं ग्रासलं. अशा वेळी कोरोनाचं हे संकट नेमकं कधी टळणार हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करु लागला. अखेर या प्रश्नाचं उत्तर जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO)प्रमुखांकडूनच देण्यात आलं आहे. टेड्रोस एडहोम घेब्येयियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान पुढील दोन वर्षांनंतरच कोरोनाचं हे संकट टळणार आहे. टेड्रोस यांच्या माहितीनुसार या महामारीमुळं … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये प्रचंड वाढ ; आज सर्वाधिक 870 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 870 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 21097 झाली आहे. त्याच प्रमाणे आज 566 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 5841 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 14543 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 13 मृत्यू झाले … Read more

कोरोना काळात निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली केली जारी

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येनं कोरोनाबाधित आढळत आहेत. दरम्यान, काही दिवसांमध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. साहजिकच निवडणूक आयोगाकडूनही याची तयारी सुरू आहे.त्यानुसार, कोरोना काळात निवडणूक कशी घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली जारी केल्या आहेत. गाइडलाइन्सनुसार उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. निवडणूक … Read more

मंदिरं उघडण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला कोरोना दिसतो; सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला सुनावलं

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टात पर्यूषण काळात महाराष्ट्रातील जैन मंदिरं सुरु ठेवण्यासाठी याचिका करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं. महाराष्ट्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक गोष्टींना परवानगी देतं, मात्र मंदिरं उघडण्याचा प्रश्न येतो तेव्हा कोरोनाचं कारण पुढे करतं हे थोडं विचित्र आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. जिथे पैशांचा संबंध आहे … Read more

सातारा जिल्ह्यात 337 नवे कोरोनाग्रस्त; 11 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1, वहागाव 1, गंगापुरी … Read more

धक्कादायक! मागील २४ तासांत राज्यातील ३०३ पोलीस कोरोनाबाधित तर ५ पोलिसांचा मृत्यू

मुंबई । राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ३०३ पोलीस करोनाबाधित आढळले असून, ५ पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता … Read more

आधी ‘ती’ कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा! मनसेची आक्रमक मागणी

मुंबई । कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मागच्या ५ महिन्यांपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. पण ही कॉलर ट्यून आता बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध … Read more

भारत तरुणांना नोकरी देऊ शकणार नाही; पटत नसेल तर पुढील 6 ते 7 महिने वाट पाहा!- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनी व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली. “भारत तरुणांना नोकरी देण्यात असमर्थ ठरणार आहे. हे स्पष्ट आहे. देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही असं याआधी गेल्या ७० वर्षात कधीही झालेलं नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. पुढील 6 ते 7 महिन्यात … Read more

कराडला कोविड रूग्णांसाठी आठ दिवसांत नविन 50 बेड; जिल्हाधिकारी यांचा बैठकीत निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येत्या आठ दिवसांत कोविड रूग्णांसाठी वेणूताई उपजिल्हा रूग्णालयात 50 बेड उपलब्ध करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि. 20) जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यावियषी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कोविडसाठी सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. तसेच कोविड रूग्णांसाठी बेड कमी … Read more

सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; तर 8 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली … Read more