एसबीआय मध्ये येणार आहेत २००० नोकऱ्यांची संधी, २५ हजार रु पर्यंत असेल पगार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी … Read more

आपले एलपीजी कनेक्शन लवकरच करा आधारशी लिंक, कसे करावे लिंक ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण या योजनेंतर्गत प्रत्येक सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. जर ग्राहकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचा आधार हा आपल्या एलपीजी कनेक्शनसह लिंक करणे आवश्यक आहे. एलपीजी कनेक्शनला आधार लिंक करण्याचे अनेक मार्ग आहेत. ऑनलाईन, कॉल करून, आयव्हीआरएसद्वारे किंवा एसएमएस पाठवूनही … Read more

देशभरात गेल्या २४ तासांत १८,६५३ नवे कोरोनाग्रस्त; रुग्णांची संख्या ६ लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग पाहता भारत लवकरच ६ लाख कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गाठण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जरी केलेल्या माहितीनुसार, देशभरात मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ … Read more

‘लालबागचा राजा’ मंडळाचा ऐतिहासिक निर्णय; गणेशोत्सव रद्द करत आरोग्योत्सव साजरा करणार

मुंबई । कोरोनाच्या साथीचे संकट आणि राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या … Read more

भारतातील ‘हे’ राज्य शालेय पाठ्यक्रमात समावेश करणार ‘कोरोनाचा धडा’

कोलकाता । जागतिक कोरोना महामारीचा पार्श्वभूमीवर यासंदर्भातील माहिती देणारा एक धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर पश्चिम बंगाल राज्याचा शालेय शिक्षण विभाग विचार करत आहे. पश्चिम बंगालच्या शालेय शिक्षण विभागातील अभ्यासक्रम समितीतील एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून हा धडा पाठ्यक्रमात समाविष्ट होईल. ‘कोरोनासंदर्भातील धडा पाठ्यक्रमात समाविष्ट … Read more

गेल्या २४ तासात राज्यातील ६७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

मुंबई । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं आणखी वाढ होत असताना राज्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला दिसत आहे.कोरोनाच्या लढ्यातील योध्ये वैद्यकीय कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान, कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत ५९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे नोंद … Read more

कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचे काही नवीन रेकॉर्ड समोर आले आहेत. यातील पहिले रेकॉर्ड म्हणजे जगभरात या विषाणूला बळी पडून मरणाऱ्यांची संख्या ५ लाख पार करून केली आहे तर दुसरे रेकॉर्ड म्हणजे जगभरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता १ कोटी पार करून गेली आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचे … Read more

देशभरात गेल्या २४ तासांत आढळले १८ हजार ५२२ नवे कोरोनाबाधित, ४१८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. मागील २४ तासांत देशभरात १८ हजार ५२२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोनामुळे ४१८ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे. सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे देशभरात एकूण १६ … Read more

जीवघेण्या कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड कोणते?

जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटींच्या वर गेली आहे. यासोबत कोरोनाबाधित मृतांचा आकडाही ५ लाखांच्या वर गेला आहे.

१ जुलै पासून ठाणे जिल्ह्यात असणार पुन्हा संचारबंदी 

राज्यातील रेड झोन असलेल्या इतर ठिकाणांप्रमाणेच ठाण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.