कोरोना झालेले दोन कैदी कोविड सेंटर मधून फिल्मी स्टाईल पसार

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनाचा संसर्ग झालेले दोन कैदी किलेअर्क शासकीय वसतिगृह येथील कोविड सेंटरमधून रविवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास पळून जाण्यात यशस्वी झाले. अक्रम खान गयास खान (रा. जटवाडा) व सय्यद सैफ सय्यद असद अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील २९ कैद्यांना कोरोनाची लागन झाल्याचे शनिवारी उघड झाले होते. कारागृहातील अन्य कैद्यांना … Read more

अबब.. !! हे काय एकाच IMEI क्रमांकाचे तब्बल १३ हजार फोन;जाणून घ्या काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक मोबाइल फोनची विशिष्ट अशी ओळख ठेवण्यासाठी त्याला ‘IMEI’ हा क्रमांक दिला जातो. ‘इंटरनॅशनल इक्विपमेंट आयडेटिंटी’ अर्थात ‘IMEI’ क्रमांक केवळ मोबाइल फोन साठीच नव्हे तर मोबाइल वापरनाऱ्याच्या ओळखीसाठीही खूप महत्त्वाचा असतो. अनेकदा जत मोबाइल चोरीला गेला असेल किंवा त्याचा गैरवापर झाला असेल तर अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठीही हा IMEI क्रमांक महत्वाचा … Read more

‘तुंबाड’फेम अभिनेता सोहम शहाच्या घरात चोरी, हातावरील टॅटूने पकडला गेला चोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सोहम शाह याच्या घरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र, चोरट्यांनाही लगेचच पकडण्यात आले आहे. चोरट्यांना पकडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. चोरांना पकडल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्वीट करून त्याविषयीची माहिती दिली. प्रत्यक्षात चोरीच्या घटनेनंतर सोहम शहा यांनीजवळच्याच जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. सोहम शहा यांच्याकडून मिळलेय … Read more

अरविंद बनसोडची आत्महत्या नाही तर खूनच; राष्ट्रवादीच्या संशयित कार्यकर्त्यांवर गृहमंत्री कारवाई करणार?

विशेष प्रतिनिधी | नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमरकर … Read more

कुत्र्याला दुचाकीला बांधून नेले फरपटत; आदित्य ठाकरेंकडून प्रकरणाची गंभीर दखल

औरंगाबाद प्रतिनिधी | दोन विकृतांनी कुत्र्याला दुचाकीला बांधून दूर पर्यंत फरफटत नेल्याचे प्रकार घडला आहे. हे कृत्य एका व्हायरल व्हिडिओतुन समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जून रोजी दुपारी चार वाजता तिरुपती वॉशिंग सेंटर अजबनगर येथे हा प्रकार घडला. याची एका एनजीओने दखल घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार केली. या … Read more

शेतकर्‍याने पिकवला २५ किलो गांजा; १ लाखाची झाडे पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | तासगाव तालुक्यातील ढवळी येथे उसाच्या शेतात पिकलेली २५ किलो गांजाची झाडे तासगाव पोलिसांनी जप्त केली आहेत. या गांजाच्या शेती प्रकरणी ढवळी येथील दिलीप आनंदा बोबडे यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत तासगाव पोलिसात मिळालेली अधिक माहिती अशी – ढवळी येथे दिलीप बोबडे यांची उसाची शेती आहे. याच शेतीत त्याने … Read more

मास्क न घातल्याने पोलिसांची बेदम मारहाण; एकाचा मृत्यू  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जगभरात प्रशासन सर्व गोष्टींची खबरदारी घेत आहेत. नागरिकांसाठी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक कऱण्यात आले आहेत. जरी संचारबंदी शिथिल केली असली तरी काही नियम काटेकोरपणे पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अनेकदा पोलिसांना कठोर कारवाई … Read more

केरळातील हत्तीणीच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा; स्फोटकं भरलेला अननस शेतकर्‍यांनी चारलाच नाही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये स्फोटकांनी भरलेला अननस गर्भवती हत्तीणीला खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती. यावरून देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या घटनेबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. शशी थरूर यांनी ट्विटवरुन एक पोस्ट शेयर करुन काही गोष्टींचा खूलासा केला आहे. स्फोटकांनी भरलेला अननस शेतकऱ्यांनी हत्तीणीला जाणीवपूर्वक चारलाच नाही … Read more

… तर तोंड बंद ठेवा; डोनाल्ड ट्रम्प यांना पोलिसाने सुनावले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसाने निर्घृण रित्या हत्या केला मुळे इथला जनसमुदाय संतापला आहे. लोक अनेक माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या एका प्रतिक्रियेवर … Read more

भटक्या कुत्र्यांना बिस्कीट घाऊ घालत असलेल्या चिनी महिलेला दिल्लीत बेदम मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्रेटर नोएडामधील अनिवासी भारतीय राहत असलेल्या सोसायटीमध्ये एका चिनी महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. मात्र, ही चिनी महिला सोसायटीतील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालत होती. त्यावेळी हा ६० वर्षीय पुरुष आणि एक चिनी महिला यांच्यात कुत्र्यांना बिस्किटे खायला घालण्यावरून वाद … Read more