शिवसेना पदाधिकाऱ्याच्या पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  सांगली शहर शिवसेनेचे पदाधिकारी अनिल शेटे यांच्या पत्नी गीता अनिल शेटे यांनी मीरा हौसिंग सोसायटी मधील पडक्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. त्यावेळी आत्महत्येची घटना उघडकीस आली. गीता शेटे यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजले नाही. … Read more

महाराष्ट्रात में सबकुछ आलबेल है…और आलबेल रहेगा; फडणवीस-शहांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. योगायोगाने आजचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सगळ्या खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्रात सुद्धा राजस्थान आणि मध्यप्रदेशसारखी राजकीय संकट निर्माण होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. दरम्यान, … Read more

‘राणेंची अवस्था ना ‘घर का ना घाट का’; भाजपने कार्यकारिणीतही स्थान दिलं नाही’ शिवसेना नेत्याची टीका

मुंबई । नारायण राणे यांची स्थिती म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. भाजपने त्यांना राज्य कार्यकारिणीतही स्थान दिलेले नाही. या कृतीतून भाजपने राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

महाजॉब्स योजना महाविकास आघाडीची, की शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेस नेत्याचा सवाल

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसने पुन्हा अधोरेखित केलं आहे. राज्य सरकारनं अलिकडेच सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो … Read more

महाविकास आघाडीत पुन्हा वाद? यंदा काँग्रेस ‘या’ कारणावरुन नाराज

मुंबई । महाजॉब्स हि योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे कि फक्त राष्ट्रवादी , शिवसेनेची ? हा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे युवा नेते आणि प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट केले आहे. महाआघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून आहे. परंतु त्यावर वर्चस्व हे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे आहे.त्यामुळे काँग्रेस नेत्यांमधून नाराजी व्यक्त केली … Read more

राज्यात ‘कोरोना’चा हाहाकार ! गेल्या 24 तासात 8 हजार 139 नवे रुग्ण 

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर होते आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. आज राज्यात मागच्या २४ तासांमध्ये २४ तासांमध्ये ८ हजार १३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील २२३ रुग्णांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १० हजार ११६ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये … Read more

मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचा कोरोनाने मृत्यू 

मुंबई । जगभरात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. देशात आणि राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईत आढळून आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेतील एक धडाडीचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले आहे. मुंबई पालिका एच पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना … Read more

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये ‘हा’ मोठा फरक आहे : शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये बराच फरक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. बाळासाहेब हे सत्तेमागील प्रमुख व्यक्तीमत्व होतं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून त्यांना प्रत्यक्ष कारभार चालवायचा असल्याचे हा फरक असणे स्वाभाविक असल्याचेही पवारांनी म्हटलं आहे. … Read more

ATKT च्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून दिलासा! सरासरी गुणांसह सर्वांना पास करणार

uday samant

मुंबई | राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सरकारचा सावळा गोंधळ सुरु अाहे. केंद्रीय गृहखात्याने विद्यापीठ परिक्षांना परवानगी दिल्यानंतर युजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला अधिसुचना पाठवली होती. मात्र परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सरासरी गुणांद्वारे पास करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ATKT च्या विद्यार्थ्यांना … Read more