राजकारणात शरद पवारांवर विश्वास ठेवून पुढं जाणं योग्य नाही; राणेंचा फडणवीसांना सल्ला

मुंबई । ‘राजकीयदृष्ट्या शरद पवारांवर विश्वास ठेवून पुढं जाणं योग्य नाही,’ असा सल्ला माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय झालं हे देवेंद्र फडणवीस यांनाच माहीत असेल. पण शरद पवार हे जेव्हा एखाद्या पक्षाला प्रस्ताव देतात, तेव्हा तोच प्रस्ताव … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खादेपालट होणार; पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी तर पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद?

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हॅलो महाराष्ट्रला समजली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. … Read more

पानपट्टी चोर काम कर जा; निलेश राणेंनी पाणीपुरवठा मंत्र्यांना सुनावले 

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । नारायण राणे यांचे सेनेशी पूर्वीपासूनच नाते आहे. सेनेमुळेच ते मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावर आले. असे विधान पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राणेंनी भेट घेतली त्यावेळी गुलाबरावांनी हे विधान केले होते. या विधानाला उत्तर देत आपल्या … Read more

मुंबईत आरोग्य सेवेचे तीन तेरा; राणे बंधूनी शेअर केले ‘हे’ दोन फोटो 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल चढविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही वादालाही बळी पडत आहेत. मात्र ते सातत्याने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून आघाडीसारकारविरोधात बोलत आहेत. नुकताच नितेश राणे यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातील मृतदेहांचा फोटो शेअर केला आहे … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवटीवरून भाजपमध्येच मतभेद; राणेंनी डागली मुनगंटीवारांवर तोफ, म्हणाले..

मुंबई । राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांनी केलेली मागणी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. भाजपची ती अधिकृत मागणी नाही,’ अशी भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मांडली होती. राणेंच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून भाजपनं हात झटकल्यानं पक्षातील मतभेद असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, मुनगंटीवारांचे म्हणणं भाजपचे खासदार नारायण राणे यांनी चांगलचं मनाला … Read more

बालिश बुद्धीच्या निलेश राणेंना ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते..

सारंगच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही उचलून धरलं असून काहीही बरळणाऱ्या निलेश राणेंना सारंगने लावलेली ही सणसणीत चपराक समजली जात आहे.

‘नितेश ५० हजार मतांनी निवडून येणार ‘- नारायण राणे

विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. निवडणूक निकालापूर्वी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये निकालाची धाकधूक आहे तर, दुसरीकडे आमदारकीच्या या परीक्षेमध्ये कोण पास होणार कोण नापास होणार,हे चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे निवडून येणार असल्याचं भाकितं केलं.

‘मी नम्रच आहे शिवसेनेनं त्याचा बोध घ्यावा’;नारायण राणेंची शिवसेनेपुढे शरणागती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र दिसत आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे राणे यांनी स्पष्ट केल. असे असले तरी सिंधुदुर्गात लढत मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशीच होत आहे.

राणे पिता पुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत; शिवसेनेचा विरोध

कणकवलीत भाजप सेनेची युती नसतानाही नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणार असल्याचे नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

नारायण राणेंना पक्ष विलीनीकरणाचा मुहूर्त मिळाला?

गेली अनेक दिवस भाजपात जाण्यासाठी नारायण राणे वाट पाहत आहेत. अखेर आपल्या स्वाभिमानी पक्षाचे विलीनीकरण करण्यासाठी राणेंना मुहूर्त मिळाला आहे. लवकरच राणेंच्या पक्षाचे भाजपात विलीनीकरण होणार आहे. या बहुप्रतीक्षित विलनीकरणाचे संकेत सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले.