कोरोनासोबत जगताना, जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्या वर
जगातील कोरोना बळींची संख्या ५ लाखांच्या वर गेली आहे.
जगातील कोरोना बळींची संख्या ५ लाखांच्या वर गेली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बोथम म्हणाले की,’ गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता मात्रत्यांच्या तो लक्षातच आला नाही. बोथम म्हणाले की, त्यांना हा फ्लू वाटलं होता परंतु प्रत्यक्षात तो कोरोनाचा संसर्ग होता. कोरोना विषाणूच्या या साथीच्या आजारामुळे जगभरातील क्रिकेटच्या स्पर्धांना ब्रेक लागलेला आहे. अनेक स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिका … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) ने 10 जुलैपर्यंत विमा कंपन्यांना अल्प-मुदतीच्या प्रमाणित कोविड मेडिकल विमा पॉलिसी (कोविड विमा पॉलिसी ) किंवा कोविड कवच बिमा (कोविड कनाच बीमा) सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करताना आयआरडीएने सांगितले की, ही विमा पॉलिसी … Read more
मुंबई । कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या संकटकाळात समाजाच्या रक्षणासाठी कोरोना विरुद्ध लढणारे आणि अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस शिपाई, कर्मचारी, रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय तसेच महापालिकेचे कर्मचारी हे सर्व कोरोनायोद्धे आहेत. त्यामुळं कोरोना विरुद्ध लढताना या योद्ध्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना शहिदांचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास … Read more
डेहराडून । उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं गेल्या आठवड्यात कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. ‘कोरोनिल’ नावाचं औषध पतंजलीनं लॉन्च केलं. मात्र, औषधावर आक्षेप घेत केंद्रीय आयुष मंत्रालयानं आणि उत्तराखंड सरकारनं पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. केंद्रीय आयुष मंत्रालयानं औषधाच्या जाहिरातीवर बंदी … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोविड -१९ च्या दररोज नवीन प्रकरणांची नोंद होत आहे. आतापर्यंत भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान, कोरोनाच्या नवीन लक्षणांमुळे आरोग्य विभागाच्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत. आतापर्यंत असा समज होता की ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल … Read more
नवी दिल्ली । देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अजूनही अपेक्षित घट होताना दिसत नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १९ हजार ४५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोबाधितांची संख्या आता ५ लाख ४८ हजार ३१८ इतकी झाली आहे. यापैकी २ … Read more
सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जावलीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत पवार यांच्यासोबत चर्चा केली. तसेच काही निर्णय घेण्याबाबतही सूचना केल्या. दरम्यान, सातारा एमआयडीसी संदर्भात महत्वाचे काही निर्णय घेण्याची सूचना त्यांनी केली ज्यामध्ये बजाज कंपनीची ४० एकर … Read more
नवी दिल्ली । भारतात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजेच रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. याशिवाय देशभरात सध्याच्या घडीला जवळपास ३ लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर देशातील कोरोना रुग्णांचा … Read more
नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढते आहे अशा सगळ्या परिस्थितीत मोदी सरकारकडे कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणतीही योजनाच नाही अशी टीका काँग्रेस नेतेअध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे शरणागती स्वीकारली असल्याचे टीकास्त्र राहुल यांनी सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ‘द प्रिंट’ वेबसाईटवरील एक लेख … Read more