करवंदं विकणाऱ्या तिच्या कमनीय देहाची मनस्वी गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिन्यातील कडक दूपार होती ती. आमची रेल्वेगाडी कसारा स्टेशनला थांबलेली होती. “डोंगराची काळी मैना…डोंगराची काळी मैना” असं मोठमोठ्याने ओरडत…हातात कसल्याशा टोपल्या घेऊन, काही महीला गाडीच्या प्रत्तेक बोगीच्या खिडकीमधे डोकावून कोणी त्यांची करवंद घेतंय काय ते पाहत होत्या. रेल्वेगाडी स्टेशनावरती येताच लगबगीने हलकेपणाने या बोगीतून त्या बोगीच्या खिडक्यांकडे धावणार्या त्यांच्या चेहर्यावरती … Read more

१ जूनपासून ‘या’ गोष्टींमध्ये झालेत मोठे बदल; तुमच्या खिशावर पडणार प्रभाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक जून म्हणजेच आजपासून आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. यात रेल्वे, बस, रेशनकार्ड आणि एअरलाइन्सशी संबंधित बदलांचा समावेश आहे. यामध्ये लॉकडाउननंतर आपल्यासाठी बर्‍याच गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत, तर बर्‍याच गोष्टी या स्वस्त आणि महाग होत आहेत. कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आजपासून आपल्या आयुष्यात काय … Read more

धक्कादायक! श्रमिक रेल्वेमध्ये आतापर्यंत ८० मजुरांचा मृत्यू

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे काळात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी चालवण्यात आलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये जवळपास ८० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतं आहे. १ मे ते २७ मे पर्यंत तब्बल ३८४० विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. याद्वारे जवळपास ५० लाख स्थलांतरीत मजूर आपल्या घरी पोहचले. परंतु, श्रमिक रेल्वेने घरी निघालेल्या जवळपास ८० मजुरांचा त्याच्या … Read more

संवेदनशून्य! श्रमिक ट्रेनध्ये झालेल्या मजुरांच्या मृत्यूला भाजपा नेता म्हणाला, ‘किरकोळ घटना’

कोलकाता ।  सोमवारपासून देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार श्रमिक विशेष ट्रेन निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेत असल्यानं, तसेच ट्रेन निश्चित ठिकाणी जाताना भरकटल्यामुळं या ट्रेनने प्रवास करणाऱ्या आतापर्यंत एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. याचसंदर्भात बोलताना भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एक वादग्रस्त … Read more

रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! १ जूनपासून धावणाऱ्या रेल्वे गाड्या ‘या’ स्थानकात थांबणार

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळं ठप्प पडलेली रेल्वे रुळावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे १ जूनपासून सुरु धावणार आहे. या गाड्या आता कोणत्या स्थानकावर थांबणार आहेत, त्याची यादी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी प्रवाशांना पाहणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना दुसऱ्याच स्थानकावर उतरावे लागेल. पुढील सोमवारपासून भारतीय रेल्वे २०० अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. … Read more

रेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रियेत केला ‘हा’ मोठा बदल

नवी दिल्ली । जवळपास २ महिन्यांसाठी ठप्प झालेली भारतीय रेल्वे सेवा आता येत्या काळात पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीचे केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ते निर्णय आणि नवी नियमावलीसुद्धा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. सध्या श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून रेल्वे हळूहळू रुळावर येत आहे. दरम्यान, रेल्वेने प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी तिकीट आरक्षण प्रक्रियेत … Read more

मृत आईला उठवतानाचा चिमुकल्याच्या व्हिडिओ व्हायरल; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात एक मृत महिला आणि तिच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश संजय करोल आणि न्यायमूर्ती एस. कुमार यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने या व्हिडीओचे वेदनादायक असे वर्णन केले आहे. खंडपीठाने सांगितले की, ‘ही धक्कादायक बातमीही … Read more

वाद संपला? रेल्वे महाराष्ट्रातून मजुरांसाठी १४५ श्रमिक ट्रेन सोडणार

नवी दिल्ली । महाराष्ट्रात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यावरून राज्य सरकार आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात झालेल्या वादानंतर राज्यातून १४५ श्रमिक रेल्वे सोडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यापैकी पश्चिम बंगालसाठी मागितलेल्या ४१ गाड्यांना ममता बॅनर्जी सरकारने चक्रीवादळामुळे परवानगी नाकारली असल्याने त्यांच्यासोबत बोलून तोडगा काढा अशी विनंती रेल्वेने राज्य सरकारला केली आहे. … Read more

शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो … Read more

आज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार

मुंबई । गेल्या ३-४ दिवसात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु होती. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरविल्या गेल्या नाहीत असा आरोप करताना पाहण्यात आले. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्व प्रवाशांची सातत्याने मागणी केल्याचे दिसून आले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोयल यांना चांगलाच दम देखील भरला होता. … Read more