सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चांदी गेली 75 हजार रुपयांच्या पुढे; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतींच्या जोरदार वाढीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. गुरुवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 225 रुपयांची वाढ झाली. सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही वाढले आहेत. एक किलो चांदीच्या किंमती या 1,932 रुपयांनी वाढल्या. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, कमकुवत डॉलर, मध्यवर्ती बँकांकडून प्रोत्साहनात्मक उपाय … Read more

मिर्झापूरचे सौरभ पांडे तिसऱ्या प्रयत्नात झाले IAS 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक सेवा आयोगाचे सिव्हिल सेवा परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. मिर्झापूर मधील सौरभ पांडे यांनी ६६ वा रँक मिळविला आहे. त्यांचे वडील भारतीय जीवन विमा निगम मध्ये व्यवस्थापक पदावर काम करत आहेत. सौरभ यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. याआधी दोनवेळा त्यांनी मुख्य परीक्षा पास केली होती. वडिलांचे सहकार्य … Read more

६५ वर्षीय कलाकारांच्या कामावर बंदी ;राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयावर जेष्ठ अभिनेत्रीने उठवला आवाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दिवसापासून देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक उदयोग धंदयावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात अनेक चित्रीकरण सुद्धा बंद होत. परंतु लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणास सरकारने अखेर परवानगी दिली आहे. परंतु या परवानगीमध्ये महाराष्ट्र सरकारने एक अट घातली आहे. ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगमध्ये समावेश … Read more

भारतात अडकलेली परदेशी महिला करू लागली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. लॉक डाउन अनेक भारतीय लोक परदेशात अडकली आहेत तर अनेक परदेशी लोक सुद्धा भारतात आहेत. विमान सेवा बंद असल्याने कोणालाच आपल्या मायदेशी जात येत नाही. अशीच काहीशी घटना स्पेनमधील एका महिलेसोबत घडली आहे. पण लॉकडाउन तिच्यासाठी वरदान … Read more

कोरोनाने गरीबांची अवस्था केली वाईट; कमाई न झाल्याने वाढले दोन तृतीयांश कर्ज : सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा कहर गरीबांवर खूप झाला आहे. कोरोनामुळे जवळपास 40 टक्के गरीब कुटुंबे कर्जाच्या जाळ्यात अडकली आहेत, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. निम्म्याहून अधिक कुटुंबांची नोकरी गेली. कोरोना आणि लॉकडाउनमुले एक त्रासदायक चित्र कमी उत्पन्न असलेल्या लोकांपुढे उभे राहिले आहे. मात्र, काही गरीब कुटुंबांना पीडीएस आणि कॅश ट्रांसफर योजनेतून दिलासा मिळाला … Read more

1 ऑगस्टपासून सातारा अनलॉक; काय सुरु, काय बंद राहणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात अंशत: लावलेला लॉकडाऊन 1 ऑगस्ट पासून उठवला जात असल्याचे आदेश काढून यात जवळपास सर्वच दुकाने उघडी करण्याची परवानगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. या परवानगीनुसार दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व दुकाने उघडी ठेवताना नियम व अटी शर्ती लागू करण्यात … Read more

21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्यानाही ‘या’ योजनेतून मिळतील जास्त पैसे ! सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्यानाही ‘या’ योजनेतून मिळतील जास्त पैसे ! सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या #HelloMaharashtra

कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकता, हीच तुमच्या नैतिकतेचि परिभाषा आहे का ? – रतन टाटा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कोरोना या महामारीच्या संकटामुळे अनके ठिकाणी लॉक डाउनचा पर्याय वापरला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन आणि बऱ्याच गोष्टी बंद आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम थेट लोकांच्या रोजगारावर झाला आहे. अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी पगार कपात केला जात आहे. … Read more

जर आपण येथे आपली बचत जमा करत असाल तर 31 जुलैपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; मिळेल Tax Savings मध्येही सूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपले किंवा आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू इच्छित असाल तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) किंवा सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय – सुकन्या समृद्धि योजना) हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण जर 31 जुलैपूर्वीच त्यामध्ये गुंतवणूक केली तर आपण केंद्र सरकारने दिलेल्या विशेष सवलतीचा देखील … Read more