दिल बेचारा चित्रपटातील ‘या’ गाण्यात दिसला सुशांतचा अनोखा अंदाज; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ए. आर. रेहमान यांच्या आवाजातील हे शीर्षकगीत प्रेक्षकांना खूप आवडले आहे. चित्रपटात मॅनीची भूमिका साकारत असलेल्या सुशांतचा धमाकेदार परफॉर्मन्स या गाण्यात पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून … Read more

धक्कादायक! २१ वर्षाच्या बहीणीकडून १० वर्षाच्या भावाची डोक्यात खलबत्ता घालून हत्या

अमरावती प्रतिनिधी । अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील व्यंकटेश कॉलनीतील एका कुटुंबातील सख्ख्या बहिणीने आपल्या भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. भावा-बहिणींमध्ये झालेल्या वादावरून बहिणीकडून भावाची हत्या झाली आहे. मृत मुलाचे आईवडील काही कामांसाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान या भावाबहिणींमध्ये काही कारणावरून वाद … Read more

विकास दुबे यांच्या चकमकीवर तापसी पन्नूची प्रतिक्रिया, म्हणाली अशी अपेक्षा नव्हती

मुंबई | उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिस हत्येप्रकरणी most wanted विकास दुबे शुक्रवारी सकाळी पोलीस चकमकीत मारला गेला. आता नाट्यमय चकमकीबाबत सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या संपूर्ण घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने एक ट्वीट केलं आहे. हे अपेक्षित नव्हते असं तापसीनं म्हटलं आहे. तापसी पन्नू यांनी लिहिले, “वाह! याची मुळीच अपेक्षा नव्हती !! आणि … Read more

हा पोलिसांनी घेतलेला सूड; विकास दुबे एनकाऊंटर वर बोलले संजय राऊत 

मुंबई । उत्तरप्रदेशच्या कानपुर मध्ये हिस्ट्रीशीटर म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या विकास दुबेला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ८ पोलीस शहीद झाले होते. या घटनेला ५-६ दिवस उलटल्यानंतर विकास दुबे पोलिसांच्या हाती सापडला होता. त्याला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा एनकाऊंटर करण्यात … Read more

जगदीपचा अभिनय पाहून पंडित नेहरूंना झाला होता खूप आनंद, दिली होती ‘ही’ खास भेट दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चित्रपटातील ‘सूरमा भोपाली’ अर्थात अभिनेता जगदीप आता आपल्यामध्ये राहिला नाही. वयाच्या 81 व्या वर्षी बुधवारी त्यांचे निधन झाले. पडद्यावर एकापेक्षा जास्त पात्रे साकारलेल्या जगदीपने 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले. जगदीप हा त्या काळातील एक कलाकार होता जेव्हा विनोदी कलाकार (विनोदी कलाकार) चित्रपटांत … Read more

बॉलिवूडनंतर आता टेलिव्हिजन विश्वालाही धक्का, ‘या’ अभिनेत्याने केली आत्महत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले असले तरी अनेक गोष्टींची उत्तरे अनुत्तरीतच राहिली आहेत. सुशांतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये वादळ आले असताना आता टेलिव्हिजन विश्वातील अभिनेता सुशील गौडा या अभिनेत्याने त्याच्या मूळगावी मंड्या येथे आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली … Read more

घराच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या…

औरंगाबाद प्रतिनिधी | फ्लॅटचे बांधकाम सुरू असताना शेजाऱ्यांकडून सतत येणाऱ्या व्यत्ययाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना बाबा पेट्रोल पंम्प जवळील म्हाडा कॉलनी येथे घडली. उषा विजय गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. ओढणीच्या सहाय्याने या महिलेने गळफास घेतला. एक वर्षापासून गायकवाड यांच्या फ्लॅटचे बांधकाम सुरु आहे. त्यांना जवळच राहणारे … Read more

प्रेरणादायी कविता लिहिणार्‍या तरुण महिला अधिकार्‍याची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूपीमध्ये बलिया जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा शहर कोतवाली परिसरातील गृहनिर्माण वसाहतीत मणि नगर पंचायतच्या कार्यकारी अधिकारी मणि मंजरी राय यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला तसेच तो पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. दुसरीकडे मणी मंजरी राय यांच्या फेसबुक अकाउंटवर नजर टाकली तर … Read more

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: संजय लीला भंसाळी बांद्रा पोलिस स्टेशनला दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावेळी भन्साळी एकट्यानेच नाही तर त्यांची पूर्ण लीगल टीमही येथे त्यांच्याबरोबर होती. अलीकडेच सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणात संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती एका मोठ्या पोलिस सूत्रांकडून मिळाली होती. संजय … Read more

आणखीन एका १८ वर्षांच्या TikTok स्टारची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैराश्याच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 18 वर्षाच्या मुलीने नैराश्यामुळे आत्महत्या केली आहे. ही मुलगी टिकटॉकची मोठी स्टार होती आणि या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर तिचे बरेच फॉलोअर्स देखील होते. पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नसली तरी नुकतेच टिकटॉक घातलेल्या बंदीनंतर ही मुलगी खूपच अस्वस्थ झाल्याचे समजते … Read more