#CoupleChallenge: भारतीय चाहत्याने हॉलिवूड अभिनेत्रीसह शेअर केला फोटो, मिळाले सरप्राइज

हॅलो महाराष्ट्र । कपल आणि सिंगल चॅलेंज हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका व्यक्तीचे भाग्य उजळले आहे. वास्तविक, लोक आजकाल सोशल मीडियावर आपल्या जोडीदारासह फोटो शेअर करत आहेत. दरम्यान, जे अविवाहित आहेत त्यांना अडचणी येत आहेत. मात्र, या व्यक्तीने त्याचेही निराकरण केले. ट्विटरवर आकाश नावाच्या युझरने कपल चॅलेंज स्वीकारताना आपल्या … Read more

‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड मधील गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने याविषयीचं वृत्त दिलं आहे. टायगर-3 या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने टायगर ३ साठी … Read more

या अभिनेत्रीने करोडो रुपयांच्या किसींग सीन्सच्या ऑफर्स नाकारल्या, तरी जिंकली राष्ट्रीय पुरस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चित्रपटातील किसींग सीन्स आजजघडीला फार मोठी गोष्ट नाही. एकेकाळी  किसींग सीन देण्यास कलाकार धजावत नसत. पण आता मात्र अगदी खुल्लमखुल्ला किसींग सीन्स दिले जातात. असे सीन्स देताना आजचे कलाकार जराही मागेपुढे पाहत नाही. अर्थात आजही काही मोजके कलाकार असे सीन्स देण्यास स्पष्ट नकार देतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश. किर्ती … Read more

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस; जाणून घेऊ प्रियांका बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवुड ची देसी गर्ल अर्थातच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.अगदी कमी कालावधीतच बॉलीवूड आणि हॉलीवूड मध्ये आपलं नाव कमवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचे नाव घेतलं जातं.आज आपण जाणून घेऊया प्रियांका बद्दलच्या काही गोष्टी. 1)प्रियांका मुंबईमध्ये जोपर्यंत होती तोपर्यंत आपला प्रत्येक वाढदिवस तिने अनाथ मुलं आणि कर्करोगग्रस्त मुलांसोबत … Read more

हा चित्रपट पाहून ‘आयर्नमॅन’ झाला बॉलिवूडचा फॅन; करायचंय ‘या’ अभिनेत्यासोबत काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हॉलिवूड सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियर भारतीय संस्कृतीचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्याला जेव्हा कधी भारताबद्दल विचारलं जातं तेव्हा तो भारतीयांची तोंड भरुन स्तुती करतो. यावेळी त्याने बॉलिवूड अभिनेता आमिर खानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा टॉम हँक्स असं तो म्हणाला. शिवाय आमिरसोबत काम करण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली. … Read more

‘असा’ साजरा केला अभिषेक बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण केल्याचा आनंद

मुंबई | अभिषेक बच्चन निःसंशयपणे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे. या अभिनेत्याने नुकताच ३० जून रोजी इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण केली. नुकत्याच एका वृत्तवाहिनी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने तो दिवस कसा साजरा केला, आपल्या प्रेक्षकांसाठी आपण किती जबाबदार आहे आणि आपल्या मनात नक्की काय भावना आहेत हे उघड केले. बॉलिवूडमध्ये त्याने २० वर्षे पूर्ण केली … Read more

अशी झाली होती शाहीदची १२ वर्षांनी लहान असणार्‍या मिरा राजपूतशी भेट; गुपचूप केले होते लग्न

मुंबई | शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडमधील सर्वात चमकदार जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंगही आहे. शाहिद ने आजच्याच दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी मीरा राजपूतशी लग्न केले. मीरा शाहिदपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे आणि तिचे लग्न झाले तेव्हा ती 21 वर्षांची होती. चला आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेमकथेबद्दल काही खास गोष्टी … Read more

‘त्यावेळी मलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला’- प्रियांका चोप्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड मध्ये असलेल्या घराणेशाहीचा वाद बाहेर आला. बॉलिवूड मधील अनेक दिग्ग्ज कलाकारांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना यावेळी सांगितल्या. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादावर एक वक्तव्य केले होते. तिलाही … Read more

कोरोनाचा आणखी एक बळी;’या’ प्रसिद्ध अमेरिकन गायकाचा उपचारादरम्यान मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजलेला आहे. या कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसागणिक वाढतच चालले आहे. अशा या प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत सर्वसामान्यां बरोबरच अनेक सेलिब्रिटींना देखील आपले प्राण गमवावे लागले आहेत. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. प्रसिद्ध अमेरिकन गायक ख्रिस ट्रोसडेल याचा नुकताच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. … Read more

… तर तोंड बंद ठेवा; डोनाल्ड ट्रम्प यांना पोलिसाने सुनावले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसाने निर्घृण रित्या हत्या केला मुळे इथला जनसमुदाय संतापला आहे. लोक अनेक माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या एका प्रतिक्रियेवर … Read more