मुंबईत आरोग्य सेवेचे तीन तेरा; राणे बंधूनी शेअर केले ‘हे’ दोन फोटो 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल चढविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही वादालाही बळी पडत आहेत. मात्र ते सातत्याने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून आघाडीसारकारविरोधात बोलत आहेत. नुकताच नितेश राणे यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातील मृतदेहांचा फोटो शेअर केला आहे … Read more

शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो … Read more

आज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार

मुंबई । गेल्या ३-४ दिवसात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु होती. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरविल्या गेल्या नाहीत असा आरोप करताना पाहण्यात आले. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्व प्रवाशांची सातत्याने मागणी केल्याचे दिसून आले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोयल यांना चांगलाच दम देखील भरला होता. … Read more

‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..

मागील आठवडाभर सोशल मीडियावर ‘नथीचा नखरा’ या कार्यक्रमाने धुराळा उडवून दिला होता. नथ घातलेले फोटो अपलोड करण्याचं चॅलेंज महिला वर्गाला दिलं जात होतं, आणि अत्र-तत्र-सर्वत्र नथच दिसत होत्या. यंदा लॉकडाऊनमुळे लोकांना म्हणावं त्या पद्धतीने लगीन सराई आणि इतर गोष्टींत वेळ देता न आल्याने नटण्या-मुरडण्याची हौस करणंही लांबच राहिलं होतं.

झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही – देवेंद्र फडणवीस 

वृत्तसंस्था । राजकारणात वाद-प्रतिवाद होत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तर ते सातत्याने होत राहतात. आपल्या विरोधकांच्या चुका शोधणे, त्या सातत्याने लोकांसमोर विविध माध्यमातून मांडत राहणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मग कोरोना संकटकाळात तर अशी संधी कोण कशी सोडेल? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना सुरु झाल्यापासून सध्याच्या सरकारच्या चुकांचा पाढाच वाचत आहेत. त्यातच … Read more

बालिश बुद्धीच्या निलेश राणेंना ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते..

सारंगच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही उचलून धरलं असून काहीही बरळणाऱ्या निलेश राणेंना सारंगने लावलेली ही सणसणीत चपराक समजली जात आहे.

जळगाव जिल्ह्यात आज 13 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 331, आतापर्यंत 110 कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 88 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 75 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक,  तर जळगाव शहारातील शिवाजीनगर … Read more

चौथ्या लॉकडाउनमध्ये सरकारचे नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत एकूण 4 लॉकडाऊन जाहीर केले आहेत. आता चौथा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडले आहे. ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले होते. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने … Read more

जळगाव जिल्ह्यात आज 18 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 297

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झालेे. त्यापैकी 76 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून अठरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. #जळगाव जिल्ह्यात आज आणखी अठरा कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या … Read more