ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरणार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. यामुळे अनेक गावे कोरोनमुक्त झाले आहेत. … Read more

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त ; पहा कोरोना चाचणीचा नवीन दर

corona test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. सरकारने जारी केलेल्या सुधारित दराप्रमाणे आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी (RTPCR Test) 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्टसाठी 150 रुपये करण्यात येणार आहेत. स्वतः … Read more

… आता रूग्णालयातील बेडची उपलब्धता लगेच कळणार

औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना सूचना केल्या आहेत. तर रूग्णालयात बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी दोन अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मोबाईलवर संपर्क साधून अवघ्या काही मिनिटांतच बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती मिळणार आहे. शहरी भागात … Read more

सुविधांअभावी सिटी शहर नाक्यावर तपासणी रखडली

checking

औरंगाबाद – केंद्र शासनाच्या पथकाने केलेल्या सूचनेनुसार शहरात येणाºया प्रत्येक नागरिकांची सिटी एंट्री पॉइंटवर शनिवारपासून तपासणी करण्याची घोषणा महापालिकेने केली. मात्र प्रत्यक्षात तपासणी पथकासाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध न केल्यामुळे तपासणीला सुरूवातच झाली नाही. आता सोमवारचा मुहूर्त शोधण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पथकाने केलेल्या सूचनेनुसार शहराच्या एंट्री पॉइंटवर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. नगरनाका, नक्षत्रवाडी, … Read more

Tata Group ने बनविली नवीन Corona Test Kit, आता कमी वेळातच मिळेल अचूक निकाल, खर्चही होईल कमी

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसच्या उद्रेका दरम्यान, शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, फार्मा कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या दिवसेंदिवस याचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. यामध्ये टाटा समूहाने एक नवीन कोविड -१९ टेस्टिंग किट तयार केली आहे. कंपनीने सीएसआयआर-इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) यांच्याशी मिळून क्लस्टरर्ड रेग्युलरी इन्ट्रेंडेड शॉर्ट पालिंड्रोमिक रीपीट्स कोरोना व्हायरस टेस्ट (CRISPR Corona Test) … Read more

हसणे, बोलणे आणि गाण्याद्वारे कोरोना किती आणि कसा पसरतो, ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात जवळपास नऊ महिन्यांपासून कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होतो आहे आणि या विषाणूबद्दल सतत संशोधन चालू आहे. कोविड १९ चा हा विषाणू बोलण्यातून आणि गाण्यातून किती किंवा कसा पसरतो हे आता शोधले जात आहे. नुकत्याच झालेल्या दोन अभ्यासांमध्ये (Study on Corona) असे दिसून आले आहे की, बोलताना आणि गाताना तोंडामधून सूक्ष्म कण (Aerosol) … Read more

कोरोना काळात पहिल्यांदाच कार विक्रीत झाली वाढ, ऑगस्टमध्ये सुमारे 2.15 लाख वाहनांची विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत 14.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ती वाढून 2,15,916 यूनिट्स झाली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1,89,129 यूनिट्स इतकी होती. ऑटो इंडस्ट्रीची संस्था ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (SIAM-Society of Indian Automobile Manufacturers Passenger) यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. ऑगस्टमध्ये दुचाकींची विक्री 3 … Read more

बापरे !! जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला, कोरोनाच्या लसीवर विश्वास ठेवू नका आपली काळजी स्वतः घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोना मुळे सर्व जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सुद्धा सामील आहे. आत्तापर्यंत जगभरात २ ते ३ लसीच्या चाचण्या झाल्या आहेत . भारतीय पाच कंपन्या सुद्धा त्या लसीसाठी प्रयत्न करत आहे. युरोपीय … Read more

बापरे ! उंच लोकांनाच सर्वात जास्त कोरोनाचा धोका रिसर्च मधून उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने त्यावर कंट्रोल करणं अवघड होऊन बसले आहे. जगभरात कोरोना मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यातच नवीन रिसर्च समोर आला आहे. कोरोना मुळे सर्वात जास्त धोका हा उंच लोकांना आहे . असा धक्कादायक खुलासा करण्यात रिसर्च मधून करण्यात आला … Read more